मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)

Minal Kudu @cook_19544430
मँगो फ्रुटी... फ्रेश अँड ज्युसी.... स्वरा चव्हाण यांची रेसिपी रेक्रिएट केलीय....थोडासा change करून. मी पिकलेले आंबे शिजवले नाहीत, फक्त कैरी शिजवून घेतली.
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
मँगो फ्रुटी... फ्रेश अँड ज्युसी.... स्वरा चव्हाण यांची रेसिपी रेक्रिएट केलीय....थोडासा change करून. मी पिकलेले आंबे शिजवले नाहीत, फक्त कैरी शिजवून घेतली.
कुकिंग सूचना
- 1
कैरीचे साल काढून तुकडे करा आणि कुकर मध्ये 2 शिट्ट्या करून शिजवून घ्या. व थंड झाले कि मिक्सर मध्ये वाटून घ्या. त्यातच पिकलेल्या आंब्याचा गर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. (मी पिकलेले आंबे शिजवले नाहीत)
- 2
एका टोपात 2 कप पाणी घ्या आणि एक कप साखर घालून गरम करा. (साखर विरघळले पर्यंत) आणि थंड झाल्यावर वरील मिश्रण ह्या साखरेच्या पाण्यात मिक्स करा व गाळून घ्या.
- 3
आता हे मिश्रण फ्रीज मध्ये ठेवा व थंड झाल्यावर सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मॅंगो स्लाईस आईस्क्रीम (mango slice icecream recipe in marathi)
- चपाती तिखा चुरमा (Chhapati Tikha Churma recipe in marathi)
- गवारीचा रस्सा (gavaricha rassa recipe in marathi)
- मँगो रबडी मावा कुल्फी (mango rabadi mawa kulfi recipe in marathi)
- मँगो हाँर्चेटा आईस्क्रीम (mango horcheta ice cream recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12749188

टिप्पण्या