मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)

#Cooksnap ..Amrapali Yerekar..यांची मेथी पराठा रेसिपी बनवली खूप छान झाली ...सध्या घरी जे सामान होत ते वापरून हे पराठे बनवले ...सोबत चटणी बनवली ....
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#Cooksnap ..Amrapali Yerekar..यांची मेथी पराठा रेसिपी बनवली खूप छान झाली ...सध्या घरी जे सामान होत ते वापरून हे पराठे बनवले ...सोबत चटणी बनवली ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथी धूवून बारीक चीरून घेणे....एका छोट्या खलात लसून,मीर्ची,जीर,अद्रक कूटून घेणे....
- 2
आता एका वाट्यात कणीक घेऊन त्यात सगळे मसाले आणी कूटलेले लसून,मीर्ची ची मीश्रण टाकणे...आणी चीरलेली मेथी टाकणे...
- 3
मीक्स करणे आणी आणी पाणी टाकून साधारण घट्ट भीजवणे वरून तेल लावून मळून 5 मींट झाकून ठेवणे आणी गोळे करून पराठे लाटून घेणे...आणी तव्यावर तेल लावून पराठे खालून,वरून शेकून घेणे...
- 4
आणी प्लेट मधे काढून चटणी,साँस आवडेल त्याच्या सोबत खाणे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर पराठे (kothimbir parathe recipe in marathi)
#हेल्दी #कोथिंबीर_पराठे ...मेथीचे ,पालकाचे पराठे करतो त्याच प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकून कोथिंबीर पराठे बनवले खूपच छान लागतात.. Varsha Deshpande -
दूधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache parathe recipe in marathi)
#पराठे ..#दूधीभोपळा_पराठे...काकडीचे पराठे जसे करतो तसेच दूधीभोपळा पराठे केलेत...कारण दूधीभोपळा मूल खात नाहीत आणी पराठे त्यांना खूप आवडतात मग भोपळा कीसून त्याचे पराठे बनवले मूलांना कळल पण नाही आणी आवडीने पटापट खाल्ले ....मी जाड 4 पदरी घडीचे मूलायम पराठे बनवले ... Varsha Deshpande -
तडका डाळ भाजी (tadka dak bhaaji recipe in marathi)
#Cooksnap .... Sonal lsal kolhe यांची रेसिपी बनवली होती आज ...सध्या भाजी बाजारात पालक जास्त विकायला दिसते म्हणून मी पण घेऊन आले होते ...त्याचीच आज तडका डाळभाजी बनवली ...थोडा माझा टच म्हणजे बदल करून Sonal यांची रेसीपी बनवली ...खूप छान झाली ....तशी घरी सगळ्यांना आवडतेच .... Varsha Deshpande -
-
चटणी लच्छा पराठा (Chuntey Lachha Paratha Recipe In Marathi)
#पराठा.... चटणी लच्छा पराठा ....भाजी वगरे काही नसताना सोबत फक्त कांदा खायला किंवा दही सोबत घेऊन सुद्धा खूप छान लागतो हा चटणी लच्छा पराठा... Varsha Deshpande -
छोले (chole recipe in marathi)
#Cooksnap ..आज मी shweta kukekar यांची रेसीपी बनवली ..मी यात जास्तीचे मसाले वापरून थोडा बदल करून बनवले .....खूपच छान झालेत .... Varsha Deshpande -
लसनी मेथी बटाटा (lasan methi batata recipe in marathi)
#मेथी #लसनी_मेथी_बटाटा... लसनी मेथी प्रमाणेच भरपूर लसून घालून लसनी मेथी बटाटा भाजी केली खूपच छान लागते ... Varsha Deshpande -
पालक पराठे(palak parathe recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week 1 .( 1 पोस्ट )पराठे कोणत्याही प्रकारचे असले तरी मला आणी घरच्या सगळ्यांना फार आवडतात ...पराठे केले की एक बर असत ..चटण्या ,लोणचे ,दही कशाही बरोबर पटकन खाता येतात ..भाजीच हवि असं काही नसत ...ट्रीप मधे ,प्रवासा मधे बाहेर पोळ्यान पेक्षा पराठे नेण जास्त सोईस्कर पडतात ...भाजी सांडणे ,खराब होणे ,हे टाळता येत ...चटणी ,लोणचे पराठे ..मस्तच लागत आणी घरच दही असेल तर अजून छान ...आणी मूल पाले भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे पोष्टीक करून खाऊ घालायचे .... Varsha Deshpande -
मेथी गाजर पराठे
#RJR ... रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि काय करावे असा प्रश्न पडला की घरात जे काही असेल त्याचे पराठे करून खायचे.. सोबत एखादी चटणी किंवा लोणचं आणि अर्थातच कांदा असले की छान भरपेट जेवण होते. झटपट होणारे असे मेथी आणि गाजर टाकून केलेले पराठे Varsha Ingole Bele -
आलू पराठा (ALOO PARATHA RECIPE IN MARATHI)
#फँमीली ..माझ्या घरी सगळे चांगले खादाड आहेत ..आणी रोज काही तरी वेगवेगळ खायला हव असत ....गोड आणी तीखट दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडतात ....त्यात आलू पराठे माझ्या मूलांना जास्तच आवडतात ..पण त्याच्या सोबत मी जी स्पेशल चटणी करते तीच हवी असते...तर माझी.फँमीली माझ्या साठी खूप स्पेशल आहे ....हम दो हमारे दो वाली .... Varsha Deshpande -
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar -
दूधी मेथी थालीपिठ (dudhi methi thalipeeth recipe in marathi)
#दूधीभोपळा_मेथी_थालीपीठ...#हीवाळा स्पेशल ...या दिवसात मूबलक प्रमाणात मेथी हीरव्या भाज्या मीळतात ...पण मूल खात नाहीत तेव्हा त्यांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्याचे पराठे ,थालीपीठ , वडे कीवा ईतर पदार्थ करायचे ज्यात या भाज्या दिसणार नाहीत आणी त्यांना आवडतील आणी जे पोशण मूल्ये भाज्यानमधू मीणार ते त्यांना मीळतील ...माझे मूल दूधी भोपळा खात नाहीत म्हणून मी लिटीव जाडसर थालीपीठ बनवले जे मूलांना ही आवडले ...आणी हा दूधी भंडारा साईडचा तूंबा सारखा जो असतो तो अतीशय चवदार लागतो ...भाजी सूध्दा चवेला छान लागते ... Varsha Deshpande -
मीर्चि बोंडा.. (mirchi bonda recipe in marathi)
#Cooksnap Ujwala Rangnekar ताईंची मीर्चि वडा रेसिपी कूकस्नँप केली खूपच सूंदर झालेत .... थोडे बदल केलेत ......तशी ही रेसिपी राजस्थान मधील फेमस स्ट्रीट फूड आहे ...कमी तिखट असलेल्या आणी जाड मीर्ची वापरून बनवली जाते ...चटणी कढि ,साँस कींवा नूसतीही खाता येते ...मी कढि सोबत सर्व केली खूपच छान लागते ... Varsha Deshpande -
-
घोळभाजी चे मूठे (gholbhaji che muthe recipe in marathi)
#घोळभाजी .. #घोळभाजी_चे_मूठे ...हे मूठे आपण भातावर कूस्करून टाकणे नी वरून हींग मोहरीचा तेल टाकून ...लींबू पिळून गोळाभाता प्रमाणे खाणे ..कींवा मूठ्यांचे दोन भाग कापून कढईत तेल ,मोहरी ,हींग तिखट तडका देऊन एखादी चटणी कींवा सांस सोबत स्टार्टर म्हणून खावे ...असेही खायला हे मूठे छान लागतात ... Varsha Deshpande -
लसूनी मेथी (lasuni methi recipe in marathi)
#GA4 # week19 ..मेथी कीवर्ड ...हाँटेल मधे नेहमी लसूनी मेथी मागवणारे ...आमच्या घरचे आज त्यांच्या साठी खास लसूनी मेथी ....खूपच सूंदर लागते गरम गरम फूलके आणी लसूनी मेथी .... Varsha Deshpande -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात मेथी भरपूर येते अशावेळी सकाळी नाष्टा करायला मेथीचा पराठा दही , शेंगदाणे चटणी, किंवा लोणचे असा बेत भारीच. 😊 #EB1 #W1 Purna Brahma Rasoi -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4#week2नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर गोल्डन ऍप्रन ची दुसरी रेसिपी शेअर करते.मेथी हे वर्ड वापरून मेथी भाजीचे पराठे ही रेसिपी देत आहे. बरीच मुले पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे मुलांसाठी वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे मी नेहमीच बनवत असते. शक्यतो ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिन साठी ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे. या प्रकारे बनवलेला पराठा खूपच खमंग व रुचकर लागतो. अंकिता मॅम ने सांगितल्याप्रमाणे आपण घरातील रोजचे पदार्थ बनवतो ते ही पोस्ट करू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच हे चॅलेंज खूपच सोपे झाले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
गवार सावजी नागपूर स्पेशल (saoji gavar recipe in marathi)
#Cooksnap ...Roshni moundekar khapre यांची रेसिपी खूप छान होती ...मी त्यात थोडे बदल केलेत....खूप सूंदर झाली भाजी .. Varsha Deshpande -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट हेल्दी व पोटभरीचा नाष्टा म्हणजे मेथी पराठा मेथी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर मेथी पराठे कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
आलू मटर पराठा (aloo matar paratha recipe in marathi)
#आलू_मटर_पराठा ...#हीवाळा स्पेशल...हीवाळ्यात भाजी बाजारात जेव्हा ताजी मटर येते तेव्हा मटर चार वापर करून आपण खूप सारे पदार्थ बनवतो ... आणि ते छान पण लागतात ...मी आज आलू ,मटर पराठा सोबत ..कांदा, टमाटा , शेंगदाणे ,मीर्ची , कोथिंबीर बारीक करून त्याची चटणी बनवली ...ती पण या पराठ्या बरोबर सूंदर लागते ... Varsha Deshpande -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते. Shama Mangale -
मसाला ब्रोकली (masala brocoli recipe in marathi)
#cooksnap ..Supriya Thengadi यांची रेसीपी बनवली ...मी यात थोडे बदल केलेत ...खूप सूंदर रेसिपी होती .. ....छान झाली मसाला ब्रोकली ..... Varsha Deshpande -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर...#साप्ताहिक डिनर प्लॅन..#रेसिपी_नं_5..आज मी पनीर टिका मसाला बनवला खूपच सूंदर टेस्टी झाली ...पनीर टिका हा ग्रील करून डीप सोबत नूसता खावू शकतो कींवा ग्रेव्ही बनवून पनीर टिक्का मसाला बनवून खावू शकतो ..म्हणजे ग्रेव्हीत पनीर टिक्का टाकायचे ...खूपदा हाँटेलमधून पनीर टिक्का छान स्मोकी फ्लेवर वाले आणायचे आणी घरी झटपट ग्रेव्ही बनवून खायचे असं सूध्दा करता येत ...पण आज मी आज घरीच पनीर टिक्का आणी मसाला ग्रेव्ही बनवली ...खूपच सूंदर झाली ..।नान सोबत कींवा जीरा राईस सोबत मस्तच लागत आज मी दोन्ही बनवल ... Varsha Deshpande -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
डाळवडा (daal vada recipe in marathi)
#Cooksnap #डाळवडे ....Ranjana Balaji mali याची रेसीपी थोडे बदल करून केली ...खूपच छान झालेत वडे ..मी चना डाळ सोबत थोडी तूरीची डाळ टाकून बनवले त्यामूळे वडे हलके होतात थोडे ... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या