मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)

मँगो फ्रुटी... फ्रेश अँड ज्युसी.... स्वरा चव्हाण यांची रेसिपी रेक्रिएट केलीय....थोडासा change करून. मी पिकलेले आंबे शिजवले नाहीत, फक्त कैरी शिजवून घेतली.
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
मँगो फ्रुटी... फ्रेश अँड ज्युसी.... स्वरा चव्हाण यांची रेसिपी रेक्रिएट केलीय....थोडासा change करून. मी पिकलेले आंबे शिजवले नाहीत, फक्त कैरी शिजवून घेतली.
कुकिंग सूचना
- 1
कैरीचे साल काढून तुकडे करा आणि कुकर मध्ये 2 शिट्ट्या करून शिजवून घ्या. व थंड झाले कि मिक्सर मध्ये वाटून घ्या. त्यातच पिकलेल्या आंब्याचा गर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. (मी पिकलेले आंबे शिजवले नाहीत)
- 2
एका टोपात 2 कप पाणी घ्या आणि एक कप साखर घालून गरम करा. (साखर विरघळले पर्यंत) आणि थंड झाल्यावर वरील मिश्रण ह्या साखरेच्या पाण्यात मिक्स करा व गाळून घ्या.
- 3
आता हे मिश्रण फ्रीज मध्ये ठेवा व थंड झाल्यावर सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
मँगो फ्रुटी..... फ्रेश न ज्यूसीआठवली ना जाहिरात....... हो तीच तीच फ्रुटी आपण घरी बनवू शकतो ही रेसिपि मी आपल्या ऑथोर दीपा गाड ह्याच्या रेसिपि बघून केली आहे Swara Chavan -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगो माझ्या मुलीला फ्रुटी आवडते पण सोशल मीडियावर येणाऱ्या कोल्ड्रिंक्स च्या अनेक बातम्या बघून आम्ही तिला बाहेर चे कोल्ड्रिंक्स देणे बंद केले पण आता tv वरील जाहिराती मध्ये बघून तिला हवं झालं मग काय लागले कामाला सोप्प आहे करून बघा आता उन्हाळ्यात प्यायला मस्त Prachi Manerikar -
-
मँगो फ्रुटी (मिंट फ्लेवर) (mango fruity recipe in marathi)
#cooksnapयावेळेस मी प्राची मनेरीकर यांची मँगो फ्रूटी ची रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पुदिना पाने वापरून थोडा ट्विस्ट दिला आहे. त्यांची ही रेसिपी खूपच सोपी, कमी साहित्य लागणारी आणि चवीला खूप छान आहे. प्राची ताई धन्यवाद!Pradnya Purandare
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#cooksnap#mango#आंबा#mangodrink#fruit#Cooksnapchallenge#Week2सुमेधाजी जोशी यांची मॅगो फ्रुटी रेसिपी बघूनकूकस्नॅप केली . मॅगो फ्रुटी ही मला आईने तयार करून बाटली भरून पाठवली आहे त्यापासून फ्रूटी तयार केली. फ्रुटी चे तयार केलेले पल्प वर्षभर फ्रीजमध्ये ठेवले तर टिकते वर्षभर आपण मॅगो फ्रुटी तयार करून पिऊ शकतो.सुमेधाजीन ची रेसिपी खूप छान आहेधन्यवाद मँगो फ्रुटी ची रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#amrमुलांच्या आवडीचा आंब्याचा एक प्रकार म्हणजे मँगो फ्रुटी.त्याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
-
मँगो फ्रूटी (Mango Fruity Recipe In Marathi)
#BBS#कूकपॅड वर उषा मॅम चा मँगो फ्रूटी चा एक व्हिडिओ आला आहे. आणि तो पाहून मी माझी मंगो फ्रुटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मँगो फ्रूटी
#पेयआज मी मँगो फ्रूटी बनवून बघितली आणि खरंच असं वाटलं जसं की दुकानातील फ्रुटीच आपण पितो आहोत. चव सेम चाखायला मिळाली. माझी लेक तर एकदम खुश झाली तिला तर फ्रुटी लहानपणापासून खूपच आवडते. Deepa Gad -
मॅंगो शिरा मोदक(mango sheera modak recipe in marathi)
मी स्वरा चव्हाण यांची रेसिपी कुक स्नॅप केली आहे. रेसिपी खूप छान झाली.#कुक स्नॅप#स्वरा चव्हाण. Vrunda Shende -
मँगो फ्रुटी (Mango Frooti Recipe in Marathi)
#cooksnap....मी प्राची मनेरीकर ताई यांची रेसिपी cooksnap केली .खूपच मस्त . Amrapali Yerekar -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#cooksnap vrundhga shende यांनी बनवलेली रेसिपी मी माझ्या पद्धती ने बनवते. Jaishri hate -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगोसुंदर आणि सोपे मँगो ड्रिंक जे सर्वांनाच हवेहवेशे वाटते.... madhura bhaip -
मँगो फिरनी (Mango Phirni recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात आइस्क्रीम ,कुल्फी असे अनेक प्रकार आपण ट्राय करत असतो पण मँगो फिरनी हा थोडासा वेगळा आणि अर्थातच वेळखाऊ असला तरी त्यानंतर तयार होणारा लाजवाब डेझर्ट..या मँगो फिरनी ला अप्रतिम टेक्श्चर येण्यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकला आहे नक्की करून पहा हि अमेझिंग रेसिपी.... Prajakta Vidhate -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी स्वरा चव्हाण यांची कॉर्न भजी रेसिपी केली आहे. यामध्ये फक्त मी तांदूळ पिठा बरोबर माझी हविका ची थालीपीठ भाजणी वापरली आहे. भजी अप्रतिम झाली, सर्वांना खूप आवडली. धन्यवाद स्वरा चव्हाण यांना!!Pradnya Purandare
-
मिंट मँगो ड्रींक (MINT MANGO DRINK RECIPE IN MARATHI)
#मँगो #कच्चा मँगो .... मँगो ड्रिंक पिल्यावर एकदम फ्रेश वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसात रोज ह्या ड्रिंकचं सेवन केल्यास उन पण लागत नाही. विटामिन सी युक्त हे शरीरासाठी चांगलं फायदेशीर आहे. आणि हे ड्रिंक तयार करून आपण चार-पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकताे. Shweta Amle -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्डजवळ जवळ आंब्याचा सिझन संपत आलाय, तरीही केशर आंबे मिळाले, मग काय केलं की मँगो कस्टर्ड... Deepa Gad -
माँगो फ्रुटी (mango ffrooti recipe in marathi)
#माँगो दिवसभर बाहेर उन रणरणत य त्यात लॉक डाऊन शॉप बंद भर दुपारी काहीतरी थंडगार ड्रिंक मिळाल पाहिजे अस सारख वाटत होत तर लगेच मनात आल आंब्याच च ड्रिंक बनवु या लगेच आंबे कैऱ्या घेतल्या ( अहो आमच्या फार्मवरच्या च ताज्या ताज्या ) आणि बनवली माँगो फ्रुटी कशी ते विचारता तर चला बघुया Chhaya Paradhi -
मँगो फ्रूटी (MANGO FRUTY RECIPE IN MARATHI)
बरेच दिवसांपासुन ही पाककृति करायची होती पण पद्धत माहित नव्हती, आणि आज स्वरा मॅडम नी पोस्ट केल्याबरोबर मी कॉपी केले त्यांना .. Bhaik Anjali -
मँगो शेक.
#पेय..फळांचा राजा आंबा...आता बाजारात नवीन नवीन आंबे आली आहेत..वर्षातून एकदाच मिळतात हो, तर मनसोक्त खावून घ्यायचे , कधी रस, कधी नुसत्या फोडी, किवा शेक करून अजुन पुष्कळ प्रकारे आंबा खाता येतो, फक्त जिभेला चोचले पाहिजेत...आज छान थंड थंड प्यावस वाटत होत महनुन ..इच्छा पूर्ण च करून घेतली...दिलं खुश झाला..😍🙏 Maya Bawane Damai -
मँगो शिरा (MANGO SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी #शिरामँगोचा सिझन असला की मँगोचे काय बनवु आणि काय नको असे होऊन जाते!...मँगो म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे...आम्ही दर वर्षी ह्या सिझन मध्ये गावी जायचो आणि भरपूर हापूस आंब्यांवर ताव मारायचो. आंबे पाडायला आणि ते खायला तर फारच मजा यायची!......ह्या वर्षी खूप मिस करतेय मी गावचे हापूस आंबे!!!मँगो शिरा माझी आई बनवायची खूप छान.... तीला विचारुन पहील्यांदाच बनविला.. खूप छान झाला!... मग काय आई पण खूष, नवरा पण खूष, मी पण खूष... आणि आमचा पोटोबा पण खूष!!!!!!!.... Priyanka Sudesh -
मँगो कस्तर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन चॅलेंजविक 1साठी फणसाचे सांदन, आम्रखंड,मँगो मुस, मँगो कस्तर्ड आणि सरगुंडे याकीवर्ड्स मधून मी मँगो कस्तर्ड ही रेसिपी पोष्ट मी आता पोस्ट करणार काजुआहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मँगो स्मूथी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमँगो स्मुथी ही रेसिपी माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होती..मी केलेला एक छोटासा प्रयत्न.. madhura bhaip -
मँगो जाम (mango jam recipe in marathi)
#मँगो_जाम #मँगो_रेसिपी ..मँगो जाम अगदी लहानान पासून मोठ्यांना सूद्धा आवणारा ... पटकन ब्रेड लावून कीवा मस्त पराठ्या बरोबर खाता येणारा ...मी आज बनवला तो तोतापुरी आंब्या पासून जरा जास्तच नरम पिकलेले होते म्हणून त्याचा केला ...एरवि कोणताही हापूस ,बेगनफल्ली ,कींवा बदाम आंबा बिना रेशेवाले घेऊन बनवावा .. Varsha Deshpande -
वाॅलनट ब्राउनी (walnut brownie recipe in marathi)
#cooksnap आपल्या ... पोटली बिर्याणी स्पेशल ... स्वरा चव्हाण...यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...खुपच छान झाली..ब्राउनी मी प्रथमच केली आहे..स्वरा मॅम ...कशी झाले सांगा? Shubhangee Kumbhar -
मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो#मँगो आईस्क्रीमदरवर्षी आंबे मिळाले की हमखास अगदी आंब्याचं आईस्क्रीम मी करतेच. आमच्याकडे सर्वांनाच आवडतं हे मँगो आईस्क्रीम. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे फक्त सेट होण्यासाठी १२ तास वाट पाहावी लागते म्हणजे रात्री करून ठेवले की दुपारी खायला मिळेल. तर मग वळू या रेसिपीकडे..... Deepa Gad -
मँगो लस्सी ओव्हर लोडेड (mango lassi recipe in marathi)
#amr#मँगो लस्सी ओव्हर लोडे डआज लासीचा मूड पण आंब्याला प्राधान्य हवे असे कर ही फर्माईश. मग काय आंबा,मँगो आइस्क्रीम,फ्रेश क्रीम,आंबा पोळी चा ही समावेश अँड दही.मस्त झाली ,सर्व खुश. Rohini Deshkar -
-
कच्चा पक्का आंबा सरबत शॉट्स (kacha pakka mango shots recipe in marathi)
#मँगो..... मे महिन्यात आंबा पेट्यां ची रेलचेल असते घरात... मूळची रत्नागिरी ची असल्याने संपूर्ण उन्हाळा आंबा आणि आंब्याचे विविध पदार्थ करून त्याची मजा घ्यायची सवय झाली आहे. अगदी आंबा कैरी च्या रूपात असल्यापासूनच ह्याची सुरूवात होते. यंदा ही पेटी आली पण अजून सर्व आंबे पिकलेले नाही... कही अगदी कैरीच होते... म्हणून मग हा कोकटेल समान प्रयोग.... Dipti Warange -
More Recipes
टिप्पण्या