नागपूरी भरलं ढेमस (bharle dhemse recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
आज मी माझी २५ वी रेसिप अंजली भाईक ताई ह्यांची भरलं ढेमस रेसिपी करून पूर्ण करते आहे याचा मला खूप आनंद होतोय खुप छान टेम्पटिंग आहे रेसिपीत्याच्यामुळे मी पण आज बनवली
नागपूरी भरलं ढेमस (bharle dhemse recipe in marathi)
आज मी माझी २५ वी रेसिप अंजली भाईक ताई ह्यांची भरलं ढेमस रेसिपी करून पूर्ण करते आहे याचा मला खूप आनंद होतोय खुप छान टेम्पटिंग आहे रेसिपीत्याच्यामुळे मी पण आज बनवली
कुकिंग सूचना
- 1
लहान छोटे ढेमस त्याच्यावरच थोड्याच साल काढायचं आणि त्याला अर्धवट पोकळ करून घ्यायचे
- 2
आता कांदे बारीक चिरून त्यात लाल तिखट कांदा लसूण मसाला काळा मसाला आमचूर आगळ कोथिंबीर मिरची भाजलेली खसखस हळद धणे जिरे पूड मीठ गूळ कोथिंबीर मीठ सर्व साहित्य एकत्र करायचं आणि ढेमस्यात मध्ये भरायचे
- 3
कढईत दोन टेबलस्पून तेल टाकून त्यात ढेमस टाकायचे झाकण ठेवायचं वाफेवर ५ मि. शिजवून त्यात पाणी टाकायचं आणि १० मिनिट शिजवावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12788534

टिप्पण्या