दुधी मुगडाळ रस्सा भाजी (doodhi mughdal rassa bhaaji recipe in marathi)

#goldenapron3 20th week moong ह्या की वर्ड साठी रुचकर आणि पौष्टीक अशी दुधिची मुगडाळ घालून रस्सा भाजी बनवली आहे.आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी थोड्याफार फरकाने अशी भाजी नक्कीच करत असणार...
दुधी मुगडाळ रस्सा भाजी (doodhi mughdal rassa bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 20th week moong ह्या की वर्ड साठी रुचकर आणि पौष्टीक अशी दुधिची मुगडाळ घालून रस्सा भाजी बनवली आहे.आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी थोड्याफार फरकाने अशी भाजी नक्कीच करत असणार...
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
कढईत तेल घेऊन त्यात जीरे मोहरीची फोडणी केली,त्यात हिंग,कांदा घालून छान परतले, मग दुधीच्या फोडी, भिजवलेली मुगडाळ,चिरलेला टोमॅटो घालून परतून घेतले.त्यात हळद तिखट,काश्मिरी लाल तिखट,गोडा मसाला घातला.
- 3
ह्यामध्ये १ कप गरम पाणी, मीठ आणि गुळ घालून ढवळून घेतले.झाकण ठेऊन १० मिनीटे मंद आचेवर शिजू दिले.
- 4
तयार भाजी बाउल मध्ये काढून घेतली.आवडत असल्यास वरून चिरलेली कोथिंबीर पेरावी. गरम गरम फुलके,भात यासोबत छान लागते.मला तर भाकरीसोबत सुध्दा खूप आवडते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पडवळ चणाडाळ भाजी (padwal chanadal bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 24th week gourd ह्या की वर्ड साठी snake gourd ची म्हणजेच पडवळाची चणाडाळ घालून भाजी केली आहे. Preeti V. Salvi -
उपवास स्पेशल पुरी भाजी (upwasache puri bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 23rd week ,vrat ह्या की वर्ड साठी उपवासाची राजगिरा पुरी आणि कच्च्या केळ्याची भाजी केली. Preeti V. Salvi -
मक्याचा चिवडा(makyacha chivda recipe in marathi)
#goldenapron3 22nd week cereals, namkin ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचा मक्याच्या पोह्यांचा चिवडा केला आहे.पटकन होतो आणि मस्त लागतो. Preeti V. Salvi -
झणझणीत पाटवडी रस्सा (Patvadi rassa recipe in marathi)
#goldenapron3 18thweek besan ह्या की वर्ड साठी झणझणीत आणि चमचमीत पाटवडी रस्सा केला आहे. भाजी नसताना हा उत्तम पर्याय आहे. भाकरी ,चपाती ,भात कशाहीसोबत मस्तच लागतो. Preeti V. Salvi -
बीटाची भाजी (Beetroot Bhaji Recipe in Marathi)
#goldenapron3 20thweek beet root ह्या की वर्ड साठी अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी बीटाची भाजी केली आहे.फार कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे.पोळी, पराठा, वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
वांगबटाटा चवळी मसाला रस्सा (VangBatata Chavli Masala Rassa Recipe In Marathi)
#मिक्स भाज्या व उसळी पौष्टीक तसेच टेस्टी लागतात अशीच ऐक वांगे बटाटा गावठीचवळीची मसाला रस्सा भाजी चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा (flower vatana batata rasa recipe in marathi)
#GA4 #week24 #cauliflower ह्या की वर्ड साठी फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा भाजी केली आहे.पुरी,पराठा,फुलका सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे. Preeti V. Salvi -
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#goldenapron3 25th week... milkmaid ह्या की वर्ड साठी आज जो ब्लॅक फॉरेस्ट केक केला त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. केक बनवताना त्यात मी मिल्कमेड चा वापर केला आहे. Preeti V. Salvi -
फुलका (phulka recipe in marathi)
#goldenapron3 22nd week cereals , fulka ह्या की वर्ड साठी आपण रोजच्या जेवणात जो गव्हाच्या पिठाचा फुलका करतो तो पोस्ट करत आहे. Preeti V. Salvi -
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी (spicy soya corn frankie recipe in marathi)
#goldenapron3 21st week , spicy , soyabin ह्या की वर्ड साठी स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी केली. मुलीला खूपच आवडली. Preeti V. Salvi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#goldenapron3 19thweek lemon ह्या की वर्ड साठी लेमन राईस बनवला आहे.मला तर खूपच आवडतो हा राइस. ताज्या किंवा शिळ्या कुठल्याही भाताचा केला तरी मस्त लागतो. Preeti V. Salvi -
इन्स्टंट कर्ड डोसा (instant curd dosa recipe in marathi)
#goldenapron3 19th week curd ह्या की वर्ड साठी झटपट होणारा कर्ड डोसा बनवला आहे.अगदी कमी साहित्य आणि कमी वेळात होणार डोसा. Preeti V. Salvi -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3#week3कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. चला तर मग बघुया मटकीची रस्सा भाजी... Vandana Shelar -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cf #मटकीची रस्सा भाजी बरेचदा होते पण आज तुमच्यासाठी तशी पचायला हलकी नी मोड आलेली म्हणजे जीवनसत्वयुक्त .चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
झणझणीत झिरकं...नाशिक स्पेशल (JHIRKE RECIPE IN MARATHI)
#GA4 #week12#peanut ह्या की वर्ड साठी नाशिक स्पेशल रेसिपी बनवली आहे.भाकरी आणि भातासोबत खूप छान लागते. Preeti V. Salvi -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#EB8#W8 थंडीमध्ये गरम गरम कोणतीही रस्सा भाजी बनवायला आणि खायलाही खूप मस्त लागते...तशीच पौष्टीक अशी मटकीची रस्सा भाजी ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
चमचमीत शेवगा बटाटा रस्सा (shevga batata rassa recipe in marathi)
#shrशेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या,तूरीच्या वरण आणि चमचमीत रश्श्याला सुद्धा हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. आणि पावसाळ्यात ह्या शेंगांना विशेष चव असते.आज मस्त कांदा लसूण विरहित शेवगा बटाटा रस्सा बनवला ...😋😋 Deepti Padiyar -
थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
#goldenapron3 15thweek lassi ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल वाळा लस्सी बनवली आहे. लॉक डाऊन मुळे बाहेरून वाळा आणायला जमले नाही नाहीतर वाळ्याचे पाणी घालून आपण हो लस्सी बनवली तर त्याचा नैसर्गिक सुगंध आणि गारवा आपल्याला नक्कीच मिळेल. Preeti V. Salvi -
व्हेज मोमोज(veg momos recipe in marathi)
#goldenapron3 23rd week momo ह्या की वर्ड साठी व्हेज मोमोज केले. माझ्या मुलांना मोमोज खूपचं आवडतात. मोमोज सोबत दोन डीप्स केले.बच्चे कंपनी खुश. Preeti V. Salvi -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
बाजरे की रोटी (BAJRE KI ROTI RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 18thweek roti ह्या की वर्ड साठी बाजरीची भाकरी केली आहे . जिला बाजरे की रोटी असे हिंदी भाषिक म्हणतात .सोबत कांदा आणि झणझणीत मिरचीचा खर्डा केला.... Preeti V. Salvi -
मुगाची खिचडी, कढी, कुरडई,पापड
#lockdown#goldenapron3 #10thweek curd, rice ह्या की वर्ड साठी मुगाची खिचडी , दह्या पासून कढी ,पापड,कुरडई असा बेत केला आहे.घरात भाजी नसेल तरी जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे. Preeti V. Salvi -
यम्मी फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#goldenapron3 21st week custard ह्या की वर्ड साठी फ्रुट कस्टर्ड केले. थंडगार फ्रुट कस्टर्ड दिसायलाही सुंदर असते आणि चवीलाही. Preeti V. Salvi -
ऋषीची रस्सा भाजी (Rushichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#GRU #ऋषीची रस्सा भाजी.ऋषीची रस्सा भाजी. गणपतीचा सण म्हटलं की गृहिणी हरतालीका,गणेश चतुर्थी हे दोन उपास करतात.त्यानंतर येणारी ऋषीपंचमी म्हणजे घरातल्या सर्वांना आवडेल अशी ऋषीची भाजी करण्याचा आणि भरपूर खाण्याचा असा हा दिवस. या भाजीत कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तिखट ज्याने शरीराला बाधा होईल असं काही नसतं. दोन उपासानंतर ही ऋषीची भाजी आपल्या हेल्थ साठी किती छान अशी निवडून दिलेली आहे. उपासानंतर खूप तळलेलं तेलकट तिखट खाऊ नये असं म्हणतात. म्हणून ही सात्विक भाजी जरूर करून पहा आणि खाऊन पहा. Anushri Pai -
गुरगुट्या भात...कोकण स्पेशल(bhaat recipe in marathi)
#goldenapron3 22nd week, cereals ह्या की वर्ड साठी घराघरात बनणारा पण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा असा मऊ भात, गुरगुट्या भात केला आहे.प्रत्येकाने लहानपणी ,आजारपणात नक्कीच खाल्ला असेल.मला तर गुरगुट्या भात , त्यावर साजूक तूपाची धार आणि खमंग मेतकूट प्रचंड आवडते. कोकणात बऱ्याच घरांमध्ये असा भात नाश्त्याला खाल्ला जातो. कोकणात हातसडीचा लाल तांदूळ पूर्वी वापरायचे.पण हल्ली जो तांदूळ घरात असेल त्या तांदळापासून बनवला जातो. Preeti V. Salvi -
इन्स्टंट हेल्दी डोसे (dosa recipe in marathi)
#goldenapron3 21st week dosa ह्या की वर्ड साठी, इन्स्टंट बनवलेले हेल्दी डोसे पोस्ट करत आहे. इन्स्टंट यासाठी म्हटले आहे की, पीठ भिजवून आंबवून केले नाहीत,तयार पिठांचा वापर केला आहे ,आणि हेल्दी यासाठी की तांदळाचं पीठ, मुगाच पीठ, रवा ,बेसन यांचा वापर केला .तसेच बीटाची आणि पालकाची पेस्ट घालून डोसे केली. Preeti V. Salvi -
मिश्र भाज्यांचा रस्सा (Mix bhajyancha rassa bhaji recipe in marathi)
#MLR अतिशय रुचकर,स्वादिष्ट असा हा रस्सा आमच्याकडे लंच साठी अगदी पर्वणीच असते.अगदी झटपट होणारी ही रेसिपी ..प्रत्येक भाजीचा स्वतः चा स्वाद या रश्श्यात उतरतो आणि एकत्रित भाज्यांचा अप्रतिम चविष्ट रस्सा तयार होतो..चलख तर मग या लंच रेसिपीकडे Bhagyashree Lele -
पटोडी रस्सा भाजी (patodi rassa bhaaji recipe in marathi)
#स्टफ्डव्हेज भाज्यां मधली माझे सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे पाटवडी रस्सा भाजी.आणि पाटवडी मध्ये स्टफिंग केलं म्हणजेच सोने पे सुहागा.. Ankita Khangar
More Recipes
टिप्पण्या