टूटीफ्रूटी बिस्किट्स (tutty fruity biscuit recipe in marathi)

Anjali Pendurkar @cook_21328257
टूटीफ्रूटी बिस्किट्स (tutty fruity biscuit recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. नंतर त्यामध्ये कस्टर्ड पावडर, ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी मिक्स करा.
- 2
बटर आणि पिठीसाखर एकत्रित फेसून घ्या. नंतर त्यात दूध टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
- 3
आता दोन्ही मिश्रण एकत्रित करा आणि मळून घ्या. नंतर त्याचे दोन समान भाग करा.
- 4
मिश्रणाचे दोन रोल बनवून प्लास्टिक मध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये दोन तास सेट होण्यासाठी ठेवा. दोन तासानंतर बाहेर काढून त्याचे समान जाडीचे बिस्किट कापून घ्या.
- 5
ओव्हन कन्वेक्शन मोडमध्ये १८० डिग्रीला प्रिहीट करा. आणि सर्व बिस्किटे पंधरा मिनिटे बेक करा. गरमा गरम चहा बरोबर आस्वाद घ्या, टुटी फ्रुटी बिस्किट्स चा !
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12821004

















टिप्पण्या (7)