कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

बेकिंग मध्ये खूप शिकण्या सारखे असते . आज पासून ट्रायल सुरू केली . तर मुलांचा आवडता पदार्थ...
एकदा इअस्ट कसे करायचे जमले की बाकी जास्त काही उरत नाही

बेकिंग मध्ये खूप शिकण्या सारखे असते . आज पासून ट्रायल सुरू केली . तर मुलांचा आवडता पदार्थ...
एकदा इअस्ट कसे करायचे जमले की बाकी जास्त काही उरत नाही

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५
१
  • कव्हर साठी
  • 2 कपमैदा
  • 1 चमचायीस्त
  • 1/4 चमचासाखर
  • 1/2 कपकोमट पाणी
  • चवीनुसारमिठ
  • पाणी
  • 1 कपमका
  • 1 कपसिमला मिरची बारीक चिरलेली
  • 1/2ऑरिगेनो पावडर
  • 4 चमचेचिली फ्लेक्स
  • 3 कपबटर, गार्लिक, कोथीबीर पेस्ट
  • 4 कपबटर
  • 4चीझ स्लाईसेस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५
  1. 1

    कप मध्ये येस्ट घाला, साखर घाला आणि कोमट पाणी घालून उबदार ठिकाणी ठेवा... वर फेस आले की समजायचे येअस्त तयार झाले... एक बाउल मध्ये मैदा घ्या, त्यात येअस्ट घाला, ओरेगानो पावडर घाला आणि मिठ आणि मळून घ्या.. मळताना थोडा पाणी घाय... आता भांड्यात झाकण लावून ठेवा

    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता बटर, लसूण, आणि कोथिंबीर ची पेस्ट करा..

    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅस तंदूर गरम करत ठेवा. पीठ आता बराच फुगले असेल... पंच करून पुन्हा मळून साईड ला ठेवा. एक अल्युमिनियम प्लेट घ्या. त्या वर बटर पेपर ठेवा.

    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एक छोटा गोळा घ्या आणि पातळ चपाती लाटा.एका बाजूला आधी बटर ची पेस्ट लावा, मग त्यावर मका, मिरची, oregano घाला,चिली फ्लेक्स घाला आणि cheese घाला.. आता बंद करा

    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वरून पण बटर ची पेस्ट लावा आणि सुरीने काप करा..तंदूर मध्ये बके कऱ्यला ठेवा मिडीयम वर. १५ मिनिट मध्ये रेडी स्टफ्ड गर्लिक ब्रेड

    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
17 जून 2020 00:50 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्टफ ब्रेड लसूण रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
  2. रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)
  3. इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  4. मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi)
  5. टूटीफ्रूटी बिस्किट्स (tutty fruity biscuit recipe in marathi)
  1. लाल भोपळयाचे रायते (lal bhoplyache raite recipes in marathi)
  2. तिखट शेवया (tikhat shevaya recipes in marathi)
  3. शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi)
  4. दही वडे(dahi wade recipes in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12898814
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close