दही वडे(dahi wade recipes in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

दही वडे(dahi wade recipes in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 जण
  1. 2 कपभिजलेली उडीद डाळ
  2. 1 चमचाजिर
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. चवीनुसारमीठ
  5. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    उडीद डाळ 6 ते 7 तास भिजवून घेऊन बारीक पाणी कमी वापरून वाटली वाटताना च त्यात जिरे मीठ मिरची घातली तेल तापवून त्यात पिठाचे गोळे सोडून तळून घेतले

  2. 2

    तळलेले गोळे थंड पाण्यात घातले दुसरा घाणा होईपर्यंत पाहिले गोळे पाण्यात च ठेवायचे गोळे ज्या पाण्यात घालणार त्यात थोडे मीठ घालायचं गोळे पाण्यात खाली जाऊन बसले की बाहेर काढून हाताने हलकेच दाबून सर्व्हिंग बाऊल मध्ये घेऊन

  3. 3

    त्यावर दही घालावे ह्या दह्यात आपल्या ला हवे तितके गोड प्रमाणात पिठीसाखर घालावी दही फ्रीज मध्येच ठेवावे सर्व्हिंग करताना बाहेर काढून गोड दही त्यावर थोडंच लाल तिखट कळी मिरी पावडर चाट मसाला आपल्या आवडी प्रमाणे घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes