कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

ही अजुन एक भाजी जी दुर्मिळ होत चालली आहे.. मला स्वतःला ही भाजी नेहमीच्या पद्धतीने तेवढी नाही आवडत .. त्यात मुलांना काही खाऊ घालणं सर्वात कठीण काम.. जास्त करून जे खूप पौष्टीक आहे.. ते..
ही भाजी खूप पौष्टीक...
आता पावसाळ्यात तर नक्की मिळेल..
आमच्या वाडीत मस्त कवळी पाने मिळाली..
ही रेसिपी केली आणि माझ्या मुलांनी ना कुरकुर करता फटफट सपवून टाकली...आणि मस्त झाली बोलले.. आता मुलांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून धन्य झाले..
नक्की करा तर..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
४
  • 1/4 कपतांदूळ
  • 1/4 कपतूरडाळ
  • 4लाल मिरच्या
  • 1कांदा
  • 1/4 चमचामोहरी
  • 1/4 चमचालसूण चिरलेला
  • पाणी
  • शेवग्याचा पाला
  • 1/4 चमचाहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    आधी तांदूळ आणि तुर डाळ ची पावडर करून घ्या.

    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, कांदा, लाल मिरची घाला. मग तांदूळ पावडर घाला, हळद, मिठ घाला.

    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भरपूर पाणी घालून शिजू द्या.. मध्ये मध्ये हलवत रहा...असा छान एकजीव झाले पाहिजे

    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पाला हाताने चुरुन त्या गर्गट्ट मध्ये घाला.. पाला शिजला की रवी ने एकदा घुसळून घ्यावे..

    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शेवग्याच्या पाल्याचे पिठले (shevgyachya palyache pithale recipes in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
17 जून 2020 01:17 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Drumstick पिठले रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
  2. रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)
  3. इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  4. मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi)
  5. टूटीफ्रूटी बिस्किट्स (tutty fruity biscuit recipe in marathi)
  1. तिखट शेवया (tikhat shevaya recipes in marathi)
  2. स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi)
  3. दही वडे(dahi wade recipes in marathi)
  4. शिराळ्याच्या(दोडक्याच्या) सालींची खमंग चटणी (dodkyachi salichi chutney recipes in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12900837
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close