कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#रेसिपीबुक
#week1
लहानपणी पणजीच्या हातचे चुलीवरचे पानगे खाल्ल्याची आठवण अजुनही ताजी आहे कारणही तसेच तो चुलीवरच्या पदार्थांचा गंध, शुद्ध सकस पण मर्यादित साहित्य, महत्वाचे म्हणजे नात्यांचे अतुट बंध ..
म्हणुन आज पानगे बनवले ती दुध वापरत असे मी दुध पावडर वापरले , पणजीच्या आठवणीत , आम्ही तीला प्रेमाने काकी म्हणत असु .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिट
3 ते 4 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅममक्याचे पीठ
  • 1 कपदूध पावडर
  • 1 टी स्पूनओवा
  • 1 टी स्पूनजिरे
  • 2 टी स्पूनपिठीसाखर
  • तळण्यासाठीतेल तळण व मोहनासाठी
  • 1 पिंचहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम पराती मध्ये मक्याचे पीठ घेऊन त्यामध्ये हळद,मीठ,ओवा,जिरे,पिठीसाखर, दूध पावडर व तेलाचे मोहन घेऊन एकत्र करावे व पाणी घालून घट्ट गोळा मळून पाच मिनिटे बाजूला ठेवावा.

    मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पानगे आपल्याला वाफवायचे आहेत त्यामुळे इडली कुकर मध्ये पाणी घालून गरम करायला ठेवावे त्यावर इडलीची प्लेट ठेवून असल्यास केळीचे पाने घेऊन त्यावर फोटोमध्ये दाखवल्या नुसार पानगे लावून कुकर वर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी वाफवायला ठेवावे. दहा मिनिटांनी गॅस बंद करून हे पानगे बाहेर काढून ठेवावे.

    मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चाकूने एका पानग्या चे चार काप करून खमंग तळून घ्यावे. कुठल्याही खीरी सोबत,आम रसासोबत किंवा आमटी सोबत हे पानगे सर्व्ह करावे.

    मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
17 जून 2020 09:40 रोजी

टिप्पण्या (2)

Sharayu Tadkal Yawalkar
Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
18 जून 2020 13:15
Ahaha mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कॉर्न कणिक पानगी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
  2. रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)
  3. पंजाबी आलू परोठे (alu paratha recipe in marathi)
  4. इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  5. टूटीफ्रूटी बिस्किट्स (tutty fruity biscuit recipe in marathi)
  1. उपमा (upama recipe in marathi)
  2. बाकरवडी ची रस्सा भाजी (bakarvadi chi rassa bhaji recipe in marathi)
  3. सुरमई तवा ग्रिल (surmai tava grill recipe in marathi)
  4. स्टफ्ड टोमॅटो (stuffed tomato recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12908631
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close