कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

माझ्या नंदेने हा पदार्थ मला खाऊ घातला होता.. आणि त्याच शाणाला मी धन्य झाले.. रेसिपी तिला विचारली आणि चार पाच वेळेला केली पण..
पण.. ती चाव आणि consistency त्याला येत न्हवती. पण आज फायनली जमलं...
खूप खूप आनंद झाला...
आता तुम्ही पण करा..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
४
  • 1/4 किलोकोळंबी
  • 1नारळ
  • 4 चमचेचिंचेचा कोळ
  • चवीनुसारमिठ
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 4मिरची
  • 4लसूण
  • 1 तुकडाआले
  • 1 चमचाधने
  • 1/4 चमचाहळद
  • 1/4 चमचागरम मसाला
  • आवश्यकेनुसारपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    आधी हिरवा मसाला तयार करा... चिंचा भिजवून ठेवा. भांड्यात तेल घ्या.. त्यात हिरवा मसाला घाला.. आणि छान शिजू दे... तेल सुटू दे..

    हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता मसाले घाला.. पुन्हा झाकण लावून ठेवा.. आता कोळंबी घाला.. आणि हळू हळू नारळाचे दूध घाला. पाहिले घट्ट दूध.. जास्त पण घालू नका..

    हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता ते दूध सगळा आटू द्या..आटले की तेल वर येईल.. शिजताना घरात घमघमाट सुटतो....आणि चाव पण तेवढीच उत्तम... नक्की करा

    हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
20 जून 2020 01:42 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोळंबी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आलू टिक्की (aloo tikki recipe in marathi)
  2. बांगडा आणि सुरमई फिश फ्राय(bangda ani surmai fish fry recipe in marathi)
  3. मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
  4. फ्लॉवर मटार खिचडी (khichdi recipe in marathi)
  5. कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
  1. पनीर मटार भाजी (paneer mutter bhaaji recipe in marathi)
  2. गुलगुले(gulgulle recipe in marathi)
  3. रवा मैदा लाडू (rawa maida ladoo recipe in marathi)
  4. पोटली बिर्याणी (potli biryani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12937005
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close