कैरीकढी (kairi kadhi recipe in marathi)
#goldanapron3
week24
कढी
कुकिंग सूचना
- 1
कै-या धूवून पूसून कोरडे करून साल काढून घेतले
- 2
किसणीवर किसून घ्यावे. कडी साठी लागणारे सर्व साहित्य एका डिशमध्ये काढून घ्यावे.
- 3
गॅसवर कढई ठेवून तेलात जिरे मोहरी हिंग हिरवी मिरची कडीपत्ता पाने टाकून फोडणी देऊन घ्यावी व डाळीच्या पिठात थोडे पाणी टाकून पातळ पेस्ट करून घ्यावी व ती फोडणी मध्ये ओतावे.
- 4
उकळी आल्यावर त्यात गूळ व कैरीचा कीस टाकून पुन्हा उकळू द्यावे नंतर मीठ व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13093326















टिप्पण्या (2)