चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#रेसिपीबुक #week4
लोणावळा म्हटलं की तिकड चा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरवीगार उंच डोंगर, पाण्याचे धबधबे आणि मंद थंड हवा. लोणावळा तसं एक हिल स्टेशन आहे. लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले हे एक पर्यटन स्थळ आहे. लोणावळा मुंबई पुण्यामध्ये एक महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहे.
मी लोणावळ्याला सगळ्यात पहिले शाळेतल्या सहलीला गेले होते. शाळेतल्या मैत्रिणी बरोबर आम्ही पहिल्यांदाच असे तीन दिवस लोणावळ्याला राहायला गेलो होतो. स्काऊट कॅम्प साठी असे जावे लागायचे. तिकडे फिरायला खूप जागा आहेत. सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रीचे भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही म्हणाला खूप खूप सुखद वाटले होते त्यावेळेस म्हणूनच हे ठिकाण माझे खूप आवडीचे आहे.
त्यावेळेस घरी जाताना आमच्या शाळेच्या बॉयस डोळ्यामधील प्रसिद्ध मगनलाल चिक्की वाला यांच्या दुकानासमोर थांबलो होतो त्यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीच्या चिक्की आम्ही पाहिल्या आणि त्यामध्ये
फज हा प्रकार सुद्धा पाहिला. त्यावेळेस मला हा चॉकलेटचं प्रकार वाटला. मग काहीतरी वेगळा आहे असं जाणवलं आणि मी तो प्रकार विकत घेतला. घरी आल्यावर ती आणि सगळ्यांनी तो फज खाल्ला. आणि मी त्याच्या चवीमध्ये वरती फिदा झाले .
नंतर काही वर्षांनी मी माझ्या अहोन बरोबर लोणावळा फिरायला गेले होतो. तेव्हा मी माझी ही आवड त्यांना सांगितले. आणि मग काय येताना पिशवी भरून फज आणला आम्ही. तुम्ही सुद्धा जेव्हा कधी डोळा फिरायला जा तिकडं चिक्की सोबत फज घ्यायला विसरून नका.
इकडे मी हा फ ज माझ्या पद्धतीने थोडी सोपी करून बनवली रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 400 ग्रामकंडेन्स्ड मिल्क
  2. 200 ग्रॅमडार्क चॉकलेट
  3. 40 ग्रॅमबटर
  4. 400 ग्रामवॉल नट पावडर
  5. सजावटीसाठी अख्खे वॉल नट भाजलेले

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    पॅन मध्ये कंडेन्स मिल्क थोडे गरम करून त्यामध्ये बारीक कापलेल्या चॉकलेट टाकून ते चांगलं वितळू द्या.

  2. 2

    दोन मिनिटं चॉकलेट वितळेल किंवा त्यामध्ये बटर टाकून ते सुद्धा चांगले वितळू द्यावे. मंदा त्याच्यावरती हे मिश्रण तीन ते चार मिनिटं चांगले उकळू द्या पण सतत ढवळत राहा नाहीतर चॉकलेट जळण्याची शक्यता आहे.चार मिनिटांनी त्यामध्ये बारीक केलेले पावडर टाकावी आणि चांगले मिक्स करून घ्यावी परतही मेश्राम दोन मिनिटांसाठी चांगले शिजवून घ्यावी.

  3. 3

    जसं मिश्रण शिजेल तसा मिश्रण थोडे घट्ट होत जाईल, व वॉल नट मधून तेल सुटायला लागलं. मिश्रण त्यांच्या कडा सोडायला लागेल. असे झाले की मिशन तयार झाले असे समजावे व एका ट्रेमध्ये मिश्रण काढून सेटसेट करुन त्यावर भाजलेल्याअक्रोडाचे तुकडे लावून मिश्रण सेट करायला ठेवावे.15 ते 20 मिनिटांचा मिश्रण थंड झाले की त्याचे आपल्या आवडीनुसार तुकडे करून ही चॉकलेट वॉल नट फज सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes