कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बटाटावडा (batata wada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बटाटावडा (batata wada recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक
#week5
#पावसाळीगम्मत

महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीने पूर्ण भारताला स्वत:मध्ये ज‌ितके सामावून घेतलं त‌ितकी व्यापकता क्वच‌ितच इतर खाद्यसंस्कृतीत दिसते. या सं‌म‌िश्रतेमुळे आता अस्सल मराठी पदार्थ कोणता हे माह‌िती करून घेण्याच्या भानगडीतही कुणाला पडावेसे वाटत नाही. तरीही आज पावामध्ये भरून खाल्ला जाणारा बटाटावडा हा पेशव्यांपासून लोकप्र‌िय असल्याची रंजक माह‌िती जाणून घ्यायला हवी. पेशव्यांच्या काळात हा न‌िव्वळ बटाटावडा होता. अल‌िकडील जीवनशैलीत त्याच्या जोडीला पाव आला अन् वडा पाव, पाव वडा अशा बदलत्या स्वरूपात तो खव्वयांच्या सेवेत हजर झाला. या पदार्थाच्या इत‌िहासाशी न‌िगडीत आणखी एक रंजक बाब म्हणजे हा बटाटावडा बनव‌िण्याचा पह‌िला प्रयोग पेशव्यांच्या कालखंडात झाल्याचेही संदर्भही खवय्यांकडून ऐकायला म‌िळतात.

बटाटा वडा एक असा पदार्थ जो सर्वांच्याच आवडीचा, कमी साहित्यात पटकन तयार होणारा,वेळेप्रसंगी जेवण म्हणूनही भुक शमवणारा , वडापाव हा फास्ट फूड म्हणून जरी समाविष्ट असला तरीही महाराष्ट्रातील व इतर राज्यातील जनतेचा आवडीचा झालाय.मग प्रत्येक शहरात एक असा प्रसिद्ध वडे वाला ओळखला जातो जसे आमच्या कल्याणचा खीडकी वडा,थाण्याचा कुंज वडा,रेल्वे ने पुण्याला जात असाल तर कर्जत चा वडा असे अनेक वडे वाले प्रसिद्ध आहे त बरेका...
आणी त्यातही धो धो कोसळणारा पाऊस आणी गरमा गरम वडापाव....आहा काय मस्त नं...... तोंडाला पाणी सुटले न लगेच. चला करा मग मस्त वडापाव चा बेत.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  • 8बटाटे
  • 2 कपबेसन
  • 2 टीस्पूनमोहरी
  • 8-10कडीपत्त्याची पाने
  • 3 टेबलस्पूनहिरव्या मिरचीची पेस्ट
  • 2 टेबलस्पूनलसणाची पेस्ट
  • 1 टेबल स्पूनआल्याची पेस्ट
  • 2 टेबल स्पूनलिंबाचा रस
  • 1/2 टेबल स्पूनहळद
  • मीठ (चवीनुसार)
  • 1 टी स्पूनधणे
  • तेल तळण्यासाठी
  • 1 टीस्पूनखायचा सोडा
  • कोथिंबीर बारीक चिरून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे कुकर मध्ये २ शिट्ट्या करून उकडून घेणे. बटाटे उकडून थंड झाल्यावर ते कुस्करून घेणे व बाकीचे सर्व साहित्य तयार करून काढून ठेवणे

    बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका कढईत दोन टेबलस्पून तेल टाकून ते तापवून घेणे. तेल तापले की त्यात मोहरी घालून तडतडून देणे. मोहरी तडतडली कि त्यात कढीपत्त्याची पाने,आलं-लसूण पेस्ट व मिरचीची पेस्ट घालून दोन-तीन मिनिटं परतून घेणे म्हणजे त्यातील कच्चेपणा निघून जाईल. आता त्यात हळद घालून परतून घेणे.

    बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मसाला चांगला परतून झाला की त्यात उकडून कुस्करून घेतलेला बटाटा घालून व मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. पाच मिनिटे परतल्यानंतर आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

    बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    मस्त चमचमीत बटाटा वड्याची भाजी आपण तयार केलेली आहे त्याचे आपल्या आवडीच्या साईज प्रमाणे छोटे किंवा मोठे वडे करून घेणे. हे वळून घेतलेले वडे एका प्लेटमध्ये काढून ठेवाव

    बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बटाट्या वड्याच्या बाहेरच्या आवरणासाठी आता आपण फोटोत दाखवल्या प्रमाणे सर्व साहित्य काढून घेऊ या

    बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता एका बाऊल मध्ये चण्याचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ व खायचा सोडा व हळद घालून त्यात थोडे थोडे पाणी घालून व कन्सिस्टन्सी चेक करून व्यवस्थित बॅटर तयार करून घेऊ.

    बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता एका कढई मध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवावे व तेल गरम झाले की तयार केलेल्बॅया बॅटर मध्ये वळून तयार केलेले वडे एक एक करून घोळवून गरम केलेल्या तेलात वडे तळून घेऊयात. हे गरम गरम वडे पाव मध्ये ठेवून चटणी सॉस किंवा तळलेल्या मिरची बरोबर सर्व्ह करावे.

    बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    बटाटावडा (batata wada recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
14 जुलै 2020 16:43 रोजी
Kalyan

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बटाटावडा Potato वडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. एग चीली (egg chilli recipe in marathi)
  2. अंडा रोटी सुशी रोल (anda roti sushi roll recipe in marathi)
  3. गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
  4. वेजिटेबल मॅगी (vegetable maggie recipe in marathi)
  5. एग फिंगर्स क्रंची (egg fingers recipe in marathi)
  1. अंडे का फंडा करी (anda curry recipe in marathi)
  2. एग व्हेजी बास्केट (egg veg basket recipe in marathi)
  3. ड्राय गोबी मंचूरियन (dry kobi manchurian recipe in marathi)
  4. मेथी चे ढोकळे (Methi che dhokle recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13168659
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close