बॉइल्डकॉर्नफ्राय (boiled corn fry recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
अंगणात चोपाळ्याचा
मी घेते रे हा झोका,
बघुनी पावसाला घ्यावा चहाचा झुरका.
आणि या चहा सोबत मस्त गरम गरम कॉर्न असले कि मग काय या पावसाची मजाच और......मग चला करूयात बॉईल्डकॉर्नफ्राय
बॉइल्डकॉर्नफ्राय (boiled corn fry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
अंगणात चोपाळ्याचा
मी घेते रे हा झोका,
बघुनी पावसाला घ्यावा चहाचा झुरका.
आणि या चहा सोबत मस्त गरम गरम कॉर्न असले कि मग काय या पावसाची मजाच और......मग चला करूयात बॉईल्डकॉर्नफ्राय
कुकिंग सूचना
- 1
कणीस सोलून दाणे कुकर मध्ये हळद मीठ घालून 1 शिट्टी देऊन शिजवून घ्या.
- 2
कांदा, टोमॅटो उभा चिरा.
- 3
पॅन मध्ये तेल टाकून कांदा खरपूस भाजा. Q
- 4
आता टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घालून 2 मिनिटं परता.
- 5
लाल तिखट घालून फिरवा.आणि आता गॅस थोडा मोठा ठेऊन टोमॅटो केचअप व सोया सॉस घालून 1/2मिनिटं परता.
- 6
मक्याचे दाणे पाण्यातून निथळून पॅन मध्ये घाला आणि 5 मिनिटं परतून परतून घ्या.चव बघून मीठ घालावे. गॅस बंद करा.
- 7
आता त्याच्यात फरसाण मिक्स करून वरून कोथिंबीर घाला आणि गरमा गरमा आस्वाद घ्या.
- 8
टीप -सोया सॉस खारट असतो म्हणून शिजवताना मीठ थोडे कमीच घालावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या