पावसाळी मजा दुधीचे वडे (dudhiche vade recipe in marathi)

Abhishek Ashok Shingewar @cook_24524774
पावसाळ्यात गरमागरम भजे ,चाहा, वडे भेटले की अजून कशाची गरजच वाटत नाही त्यासाठी आज बाहेर मस्त पाऊस आणि आत गरम दुधी चे वडे
पावसाळी मजा दुधीचे वडे (dudhiche vade recipe in marathi)
पावसाळ्यात गरमागरम भजे ,चाहा, वडे भेटले की अजून कशाची गरजच वाटत नाही त्यासाठी आज बाहेर मस्त पाऊस आणि आत गरम दुधी चे वडे
कुकिंग सूचना
- 1
दुधी भोपळा खिसुन घेणे
- 2
त्यात तिखट,मीठ, हळद, ओवा,सोफ,कडीपते,कोथिंबीर, बाजरी, तांदुळ, बेसन पीठ टाकुन मिक्स करणे
- 3
चांगले एकजीव करून घ्या
- 4
वडे थापून गरम तेलात तळून घ्या
- 5
सोनेरी तळून घ्या दोघेही बाजूने,तयार आहे दुधीभोपळा वडे
- 6
चहा किंवा टोमॅटो सॉस सोबत खा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळ्यात काहीतरी खमंग चटपटीत खायला सगळ्यांना च आवडते. बाहेर पाऊस आणि खमंग गरमा गरम बटाटे वडे आणि वाफाळता चहा असा भन्नाट बेत असेल तर अजून काय पाहिजे. Shital shete -
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला. Jyoti Kinkar -
दुधी वडे (dudhi wade recipe in marathi)
#रेसीपीबुक#दुधीचे वडे- आज मस्त पाऊस सुरू होता मग काही गरमा गरम पाहिजे होत मग झटपट होणारे दुधिचे वडे बनवले. Sandhya Chimurkar -
भाजणीचे वडे (bhajneche vade recipe in marathi)
#ashrआषाढ महिना सुरू झाला की मस्त असा खमंग तळणीच्या पदार्थांचा सुवास दरवळू लागतो. बाहेर धुवाधार पाऊस आणि गरमागरम भाजणीचे वडे त्यासोबत दही किंवा चटणी..अहाहा जणू काही पर्वणीच. Shital Muranjan -
कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी (kandyachi kurkurit khekda bhaji recipe in marathi)
पाऊस पडत असताना गरमागरम भजी आणि चहा प्यायची मजा औरच असते. आज पावसाळी वातावरण म्हणून केली मस्त गरम भजी. Prachi Phadke Puranik -
कच्च्या पपयीचे वडे (kachya papyachi vade recipe in marathi)
कच्च्या पपयीचे वडेपावसाळा सुरू झाला आहेआजच्या पाऊसाच्या झडीत गरमागरम पपयीचे वडे करावसं वाटले😋 Madhuri Watekar -
वडा-चटणी (wada chutney recipe in marathi)
#रेसपीबुक #week5 -पावसात वडे खाण्याची मजाच और !.बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरमागरम वडे झालेच पाहिजेत. त्याबरोबर झणझणीत चटणी.... Shital Patil -
दुधीचे वडे (dudhi che wade recipe in marathi)
दरवर्षी दसऱ्याला आम्ही दुघी चे वडे बनवतो घरी सगळ्यांना खुप आवडते चला मग रेसिपी बघुया Mamta Bhandakkar -
वडे उडीद मुगाचे (vade udid moongache recipe in marathi)
#Cooksnap # सोनल इसल कोल्हे # मस्त पावसाळी वातावरणात, गरम वडे किंवा भजे खाण्याची मजा काही औरच.. म्हणून मग आज मी केली आहे सोनलची ही रेसिपी.. खूप छान होतात हे वडे. Thanks.. Varsha Ingole Bele -
मक्याचे वडे (maka wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गंमत पावसाळा आला की आपल्यासमोर सगळ्यात पहिले मक्याचं कणीस दिसते बाहेर गेले मक्याचे कणीस नाही आणले असे होऊ शकत नाही.माझ्या यांना बाहेर गेले तर मक्याचे कणीस खायला खूप आवडते ते पण लिंबू आणि मिरचीचा ठेचा लावून आंबट तिखट मस्त झक्कास मक्याच्या दाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आपण त्यातलाच एक मी मक्याचे वडे बनवले. गरमागरम चला तर मैत्रिणी आज मी सांगते मक्याचे वडे कसे तयार करायचे. Jaishri hate -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
दुधी चंद्रकोर काप (dudhi kaap recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर ह्या अनोख्या पण इंटरेस्टिंग थीम साठी मी ही दुधी - बेसन चे चंद्रकोर काप बनवले आहेत.खूप चविष्टआहेत. साधारण पणे दुधी सगळेच व स्पेशली मुले खात नाही आवडत नाही. असे काही टेस्टी व वेगळे इंटरेस्टिंग बनवले की मुले ही तो खातील तेव्हा जरून बनवा. आणि हा आकार पण मुलांना टेम्पटिंग व जवळचा वाटतो. म्हणून दुधी आपसूक मुलांच्या व न आवडणाऱ्या लोकांच्या ही पोटात जाईल. जो शरीराला पौष्टिक असतो. Sanhita Kand -
भजी प्लॅटर (bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर छान रिमझिम पाऊस म्हटलं की आपल्याला दिसतात ती गरम गरम भजी. पावसाचा आनंद घेत छान फडशा पडायचा. आज मी केलं आहे भजी प्लॅटर. ब्रेड पकोडे, कांदाभजी, बटाटाभजी. अजून काय हवं मस्त रिमझिम पाऊस बरोबर खा भजी प्लॅटर आणि हो सोबत गरम चहा विसरू नका करायला 😊 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche wade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपीआमच्या नागपूरला प्रत्येक सणाला मुंग आणि चना डाळीचे वडे आणि पुरणपोळी ही नेवेद्याला असतेच, बाप्पाला निरोप देताना मिक्स डाळीचे वडे आणि पुरणाचे मोदक असा नैवेद्य केला. हे वडे खाण्याची मजा म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस आणि गरम गरम फ्राईड वडे आणि गरम कडी. Vrunda Shende -
चवळी वडे (chawali wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतमस्त बाहेर पाऊस पडत आहे तेव्हा गरमागरम चटपटीत कोणी काहीतरी बनवून दिलं तर लगेच फस्त करतील सर्वजण. आता वडे म्हटले की डाळवडे, मेदूवडे, बटाटेवडे, कोंबडीवडे असे काही वडे डोळ्यासमोर येतात, पण तुम्ही कधी चवळीचे वडे बनविलेत का??? मग नक्कीच बनवून बघा.... Deepa Gad -
-
मिरची वडा - पावसाळा स्पेशल (mirachi wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळाह्या राजस्थानी पदार्थामध्ये भावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे दिवस आहेतच . बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात. Sudha Kunkalienkar -
मिक्स भजी प्लॅटर (mix bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गम्मतश्रावणपावसाळा आला की आपल्याकडे भजी,वडे असे प्रकार केले जातात, बाहेर जोराचा पाऊस आणि घरात गरमगरम भजी, वाफाळता चहा... अहाहा अजून काय पाहिजे. आज मी मस्त मिक्स भजी केली आहेत आणि हो श्रावण स्पेशल त्यामुळे कांदा नाही... घरात ज्या काही भाज्या होत्या त्या वापरून भजी केली.Pradnya Purandare
-
खमंग काकडीचे वडे/ तवसाचे वडे (khamang kakdiche vade recipe in marathi)
#KS1आज मी काकडीचे वडे आणि तिखट वडे हे दोन्ही बनवले आहेत सोप्या पद्धतीने बनवले जाणारे काकडीचे वडे सणावाराच्या दिवशी , गौरी गणपतीच्या वेळेस, पित्रू पक्षा मध्ये हे वडे कोकणामध्ये बनवले जातात . कोकणामध्ये पावसाळ्यात काकडी ही खूप प्रमाणात मिळते त्यावेळेस हे वडे घरो घरी बनवले जातात. खायला पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारे हे काकडीचे वडे तयार आहेत. चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
खमंग बाजरी वडे (khamang bajari vade recipe in marathi)
#FD खमंग असे नाश्त्यासाठी पौष्टिक बाजरी वडे Reshma Sachin Durgude -
बाजरीच्या पिठाचे वडे (bajrichya pithache vade recipe in marathi)
हिवाळ्यात गरम गरम खाण्यासाठी मस्त.:-) Anjita Mahajan -
मिक्स डाळीचे वडे
#फोटोग्राफी#डाळवडे केले की घरात सर्वानाच आवडतात , आणि वडे झालेत की गरम गरम कसे संपतात ते ही कळत नाही Maya Bawane Damai -
आळु वडी (alu wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#post2#पावसाळी गम्मततशी तर आळु चे पान वर्षभर मिळता व वड्या पण नेहमीच होतात .पण बाहेर जोरदार पाऊस पडत असताना..गरम गरम आळु वडी खायची मज्जा वेगळीच आहे Bharti R Sonawane -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
गावठी कोंबडी-वडे (kombdi wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्याची गंमत अनुभवण्यासाठी बाहेर पडले शक्य नाही,कारण सध्या लाॅकडाउन सुरू आहे.पण आमच्या टेरेस मध्ये मस्त पाऊस पडत असताना दिसतो.मग आज मी गावठी कोंबडी-वडे केले आहेत.-पहाताच खाण्याची इच्छा झाली नाही तरच नवल ! ! ! Shital Patil -
मुगाच्या डाळीचे वडे (Moongachya daliche vade recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#मुगाच्या डाळीचे वडे🤤🤤 Madhuri Watekar -
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात बाहेर असा मस्त पाऊस पडत असताना खावीशी वाटतात ती गरमागरम भजी. आंम्ही सिंहगडाला गेलो असताना तिथे खाल्लेली खेकडा भजी व कांद्याची चटणी कायम लक्षात राहणारी इतकी टेस्टी होती.म्हणुन आज खेकडा भजी. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13189542
टिप्पण्या