मेलतेड चीझ बिटरी पॉपकॉर्न (cheese buttery popcorn recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
मेलतेड चीझ बिटरी पॉपकॉर्न (cheese buttery popcorn recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कूकर ची सिटी व रिंग कादून घ्यावे.
- 2
कूकर मध्ये बटर, हळद, मीठ आणि कॉर्न दाने टाकून झाकण लावून हाय फ्लमे वर होऊ द्या तो पर्यंत जो पर्यंत कूकर मधून आवाज येणं बंद होत नाही तो पर्यंत.
- 3
त्या नंतर एका प्लेट मध्ये पॉपकॉर्न कडून त्यावर चीझ ला बारीक ग्रेट किंवा बारीक कट करून टाकावे आणि १ मिनिटे मायक्रोवेव्ह करून चीझ ल मेलट करून घ्यावे.
- 4
मेलतेड चीझ बिटरी पॉपकॉर्न रेडी टू सर्व्ह.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13248624















टिप्पण्या