कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अळूवडी (alu wadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अळूवडी (alu wadi recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#पश्चिम # महाराष्ट्र
😋अळूवडी😋
अळूवड्या खायला जेवढ्या खमंग चटकमटक-कुरकरीत,असतात तेवढ्याच करायला खूप मेहनत, कठीण,आणि वेळखाऊ असतात. करणाऱ्याचा दम काढणाऱ्या आणि त्यांच सर्व कसब पणाला लावणाऱ्या असतात. कारण अळूवड्या बनविताना त्यांची चव व्यवस्थित जमवावी लागते. वडीला आंबटगोड चव लागली नाही, तर अळूवडी 'ही अळूवडी लागतच नाहीत😊अळूवड्याच हे'अळूवडीपण' असतं पानांना लावले जाणारे मसाले , त्यात वापरले जाणारे जिन्नस, पिठाचे प्रमाण, पिठाचा घट्टपणा ह्यात ते जमलं की अळूवडी तुम्हाला जमलीच समजा.😋खमंग-कुरकुरीत अळूवडी तोंडात टाकल्यावर तिची जी आंबड-गोड चव जिभेवर रेंगाळते, तिचं वर्णन करायला शब्दही सापडत नाहीत. त्यासाठी अळूवडी बनवून एखादी अळूवडीच तोंडात टाकायला पाहिजे हा.(कधी घेताय मग बनवायला)😃कुणाच्याही तोंडाला पाणी आणणाऱ्या अळूवड्या या जाडसर मोठ्या चमकदार पानांच्या,काळसर देठाच्या अळूपासूनच बनवतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45  मिनिटे
5 ते 6 सर्व्हिं
  • 12अळूची पाने(अळू वड्यांसाठी असलेली)
  • 300 ग्रॅमबेसन
  • 150 ग्रॅमचिंचेचा घट्टसर कोळ
  • 1नारळ खोवलेला
  • 150 ग्रॅमकिसलेला गूळ
  • 2 टीस्पूनलाल तिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • चवीपुरते मीठ
  • 2दालचिनी तुकडे
  • 2 टेबलस्पूनजीरे
  • 6 लवंग
  • 2 टेबलस्पूनखसखस
  • 2 टीस्पूनतीळ
  • 1 लहानजुडी कोथिंबीर
  • 4 मिरची
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45  मिनिटे
  1. 1

    अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. पानाच्या पातळ शिरा काढून घ्याव्यात.पाने उलटी करून शिरा असलेल्या भागावरून लाटणे फिरवावे म्हणझे शिरांचा ताठरपणा मोडला जातो. पाने सपाट होतात. पानांवर मसाला व्यवस्थित पसरला जातो.

    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दालचिनी,खसखस,जीरे,लवंगा भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्सर ला पूड करून घ्यावी.नारळामध्ये कोथिंबीर, मिरची, थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. वाटलेला नारळ एका भांड्यात काढावा. त्यामध्ये बेसन, चिंचेचा कोळ, गूळ, लाल तिखट, हळद, मीठ, वाटलेला मसाला,घालून चांगले मळुन घ्यावे.घट्टसर करून घ्यावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे. मिश्रण पातळ नसावे तसेच एकदम घट्ट गोळासुद्धा नसावा.. सगळं नीट एकमेकांत मिसळलं की त्याची चव बघायची. ती मस्त आंबट, तिखट, गोड लागली पाहिजे. जरा चिकटसर होईल.

    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    उपलब्ध असलेल्या अळूच्या पानांपैकी मोठे पान आधी घ्या व त्याला तयार मिश्रण लावा. त्यावर मध्यम आकाराचे आणि सर्वात वर लहान अशाप्रकारे मांडणी करा. जर लहान पान बेस म्हणून घेतले तर रोल निट होणार नाही. उलट सुलट अशा प्रकारे पाने एकावर एक लावा.मसाला लावून झाला की डाव्या-उजव्या बाजूच्या कडा दुमडायच्या आणि देठाच्या बाजूने गुंडाळी करायला सुरुवात करायची. गुंडाळी व्यवस्थित जरा दाबून करायची.

    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    शक्यतो 5 ते 6पानांपेक्षा जास्त पाने एका रोलसाठी वापरू नका त्यामुळे रोल जाडीला जास्त होतो, तसेच घट्ट वळला जात नाही आणि अळूवडी तळताना तेलात सुटण्याचा संभव असतो. दोन-तीन गंुडाळ्या झाल्या की, मोदकपात्रातील जाळीवर ठेवाव्यात आणि वाफवून घ्याव्यात.मोदकपात्र नसेल, तर नेहमीच्या एखाद्या पातेल्यावर जाळी ठेवूनही गुंडाळ्या उकडता येतात. उकडल्यावर गुंडाळीचा सुरेख उंडा तयार होतो. हा उंडा थंड झाल्यावर त्याच्या गोल चकत्या कापाव्यात.रोल एकदम छान घट्ट बांधला गेला पाहिजे म्हणजे अळूवड्या तळल्यावर तुटत नाहीत.

    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    उकडलेल्या अळूवडीला तिळाची फोडणी घालून तेलात सोनेरी रंगावर परतून घ्याव्यात. डीप फ्राय नको असेल, तर शॅलो फ्रायही करता येतात. पण कशाही केल्यात तरी तोंडात टाकताच त्यांची आंबट-गोड चव मात्र जिभेवर रेंगाळली पाहिजे.

    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अळूवडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
15 सप्टेंबर 2020 01:54 रोजी
Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
18 सप्टेंबर 2020 08:03
#रेसिपीबुक आणि #week14 च्या मधे एक स्पेस सोडा.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अळूवडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आळूवडी (aluvadi recipe in marathi)
  2. वॉलनट ओट्स बर्फी (walnuts oats barfi recipe in marathi)
  3. सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  4. डोनेट अंडयाचे (donut recipe in marathi)
  5. लेफ्ट ओव्हर चपाती व्हेज कटलेट (chapati cutlet recipe in marathi)
  1. पोटॅटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
  2. भडंग (bhadang recipe in marathi)
  3. बारबेक्यू स्टाइल केजुन पोटैटोज (cajun potato recipe in marathi)
  4. दही आलू पराठा (dahi aloo paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13281552
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close