दिंडे (dinde recipe in marathi)

Dipali patil @dipprakash_115
दिंडे (dinde recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घाला नंतर कुकर मध्ये त्याच्या तीन ते चार सुट्ट्या काढून घ्या शिट्ट्या काढल्यानंतर त्याला स्मॅशरच्या मदतीने छान स्मॅश करून घ्या मग त्यात गूळ घाला आणि घट्ट होईपर्यंत पुरण बनवून घ्या
- 2
पुरण तयार झाल्यानंतर ते साईडला ठेवा आणि मग कणिक मळून घ्या त्यासाठी कनेक्ट मध्ये थोडे मीठ आणि तेल घाला आणि आवडीनुसार कलर घालून वेगवेगळ्या कलर मध्ये भाग करून घ्या
- 3
आता त्यातील एक होंडा घेऊन छान चपाती लाटून घ्या त्यात पुरण भरा आणि चित्रात दाखवलेल्या प्रमाणे फोल्ड करून घ्या
- 4
मग सर्व दिंडे तयार झाले की त्याला वाफवायला ठेवा 15 ते 20 मिनिटे वाफवून झाले कि दींडे तयार आहे गरम गरम सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13350258















टिप्पण्या (3)