नारळाच्या किसाचे इन्स्टंट लाडू (instant naral ladoo recipe in marathi)

हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
नारळाच्या किसाचे इन्स्टंट लाडू (instant naral ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये कंडेन्स्ड मिल्क आणि नारळाचा किस घाला आणि मंद आचेवर 2 मिनिटे भाजून घ्या.
मिश्रण चांगले मिक्स होई पर्यंत भाजावे. - 2
वेलची पूड आणि केसर घालून मिक्स करावे.
मिश्रण घट्ट होईपर्यंत भाजत राहावे.
मिश्रण घट्ट झाल्यास ज्योत बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. - 3
आपल्या तळहातावर थोडे तूप लावा, थोडे मिश्रण घ्या आणि त्यातून गोल आकार देऊन लाडू वळून घ्या.
वळलेले लाडू नारळाच्या किसात रोल करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13372423










टिप्पण्या