सफरचंद खोबरा वडी (apple khobra wadi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रेसिपीबुक
#week8
नारळी पौर्णिमेला नारळ किंवा खोबय्रा पासून विविध पदार्थ बनवले जातात. यात झटपट होणारी सुख खोबरं आणि सफरचंद वापरून ही वडी मी बनवली आहे.

सफरचंद खोबरा वडी (apple khobra wadi recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week8
नारळी पौर्णिमेला नारळ किंवा खोबय्रा पासून विविध पदार्थ बनवले जातात. यात झटपट होणारी सुख खोबरं आणि सफरचंद वापरून ही वडी मी बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
तीन  सर्व्हींग
  1. शंभर ग्रॅम खोबय्राचा कीस(सूख खोबर)
  2. शंभर ग्रॅम साखर
  3. दिडशे ग्रॅम सफरचंद
  4. 1 टी स्पूनदालचीनी पावडर
  5. 2 टेबल स्पूनतुप
  6. 1 टी स्पूनलिंबू रस

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    खोबरं,सफरचंद किसून घ्यावे.सफरचंदाला एक टी स्पून लिंबू रस लावून घ्यावा म्हणजे काळवंत नाही.

  2. 2

    कढईत तुप घालून गरम करून त्यात साखर व सफरचंदाचा किस घालून परतून घ्यावे.

  3. 3

    पाच_सात मिनिट मिडीयम लो फ्लेमवर परतून घ्या. आता खोबरा किस घालून पाच मिनिट परतून घ्या. दालचीनी पावडर घालून एकत्र करून घ्या.एका प्लेटला तुप लावून घ्या.

  4. 4

    आता गोळा प्लेट मध्ये व्यवस्थित सेट करा.गरम असताना काप द्या. थोडे थंड झाले कि फ्रिज मध्ये एक तास सेट करून घ्या मग सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Similar Recipes