गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)

Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे.
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे.
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर कढई ठेवून गॅस मध्ये गव्हाचे पीठ टाकावे. मंद आचेवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यावे.
- 2
नंतर साखर मिक्सरमधून काढून घ्यावी. एका भांड्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ काढून घ्यावे. त्या गव्हाच्या पिठामध्ये पिठीसाखर टाकावी. नंतर ड्रायफूट टाकावे खोबरे टाकावे किसलेले. व साजूक तूप टाकावे. मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. वेलची पूड टाकावी. मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर त्याचे लाडू बनवून घ्यावे. तू जर कमी पडले तर तुम्ही जास्त करून टाकू शकता.
- 3
अशाप्रकारे झटपट गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू तयार केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
रवा व गव्हाच्या पिठाचे लाडू (rawa gavhachya pithache ladoo recipe in marathi)
#तिरंगा रवा व गव्हाच्या पिठाचे तिरंगा लाडू Bharati Chaudhari -
मूगडाळ लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशलमूग डाळ लाडू मुलाला खूप आवडतात आणि पौष्टिकही असतात. shamal walunj -
राघवदास लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष. रवा आणि नारळाचे हे लाडू पण नाव अगदी वेगळं आहे ना राघवदास लाडू. या लाडू ला हे नाव कसं पडलं याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नाच्या आधी फक्त रव्याचे लाडू बनवले होते पण ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. ओला खोबरं घातल्यामुळे लाडू ला चव खूप छान येते आणि पाकातले लाडू असूनही खूप मऊ बनतात. Shital shete -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
गव्हाच्या पिठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashr#weekend_challenge#आषाड_विशेष_रेसिपीज तळणीचे पदार्थ..नं 2"गव्हाच्या पिठाचे गुलगुले" लता धानापुने -
सातुच्या पिठाचे लाडू (Satuchya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#The Chefstoryसातुचे पिठ अतिशय पोष्टीक आहे अतिशय शक्तीवर्धक आहे सातुचे पिठ भिजवून खाल्ले जाते सातुपिठाचा शिरा पण खूप टेस्टी लागतो मी आज सातुपिठाचे गणपती बाप्पा साठी नैवेद्य साठी लाडू बनवले. Madhuri Watekar -
गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक (gavhachya pithache talniche modak recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपी " गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक" लता धानापुने -
गव्हाच्या पिठाचे मालपुव (gavyachya pithache malpua recipe in marathi)
#rbr#गव्हाच्या पिठाचे मालपुवा. मालपुवा ही राजस्थानी मिठाई आहे.विशेष करून मालपुवा हा राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश या भागांमध्ये जास्त बनविला जातो. श्रावण महिन्यात मारवाडी कम्युनिटीज चे रक्षाबंधन, तीज, जन्माष्टमी हे मोठे सण असतात. मारवाडी लोक खास करून या सणासाठी मालपुवा, घेवर, सत्तू चे लाडू तयार करतात. तसेच मालपुवाचे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे घटक वापरून बनविले जाते. तर मी आपल्यासाठी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे मालपुवा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
कलाकन नारळाचे लाडू (KALAKAN NARALACHE LADOO RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक#week8#कलाकंननारळचेलाळु Mamta Bhandakkar -
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)
#लाडू.गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो. Supriya Devkar -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले आहे हे खूप छान लागतात. Deepali Surve -
नारळ गुलकंद लाडू (coconut gulkand ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त मी हे लाडू बनविले. हे नारळ गुलकंद लाडू अगदी कमी साहित्यात अगदी झटपट बनतात मी ह्या लाडवांमध्ये बीटाचा रस गुलाबी रंगासाठी वापरला आहे तर पाहुयात नारळ गुलकंद लाडू ची पाककृती. Shilpa Wani -
बुद्धिवर्धक अक्रोडाचे लाडू (akrodache ladoo recipe in marathi)
#Walnuts अक्रोड हे बुद्धीवर्धक आहे तसेच बदाम व ड्रायफूट सुद्धा बुद्धिवर्धक आहे व त्यामध्ये सोयाबीन पीठ व बाकीचे साहित्य घालून मी हे लाडू बनवले मुलांसाठी तर उत्तमच आहे आणि मोठ्यांना सुद्धा आवडतील. Kirti Killedar -
गव्हाच्या पिठाचे लाडू (gavachya pithache laddu recipe in marathi)
हे लाडू चवीला फारच छान आणि पौष्टीक असतात नक्की करून बघा. Madhuri Jadhav -
-
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
गव्हाच्या पिठाचे पॅन केक (gavhachya pithache pancake reciep in marathi)
#झटपटगव्हाच्या पिठाचे हेल्दी असे पॅन केक पंधरा ते वीस मिनिटांत बनवता येतात मुलांच्या भुकेसाठी झटपट असा बनणारा पदार्थ आणि मुलं खूप आवडीने खातात. Purva Prasad Thosar -
तांदळाच्या पिठाचे लाडू (tandulache ladu recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 2 #गावाकडची आठवण, ही रेसिपी माझ्या आजीची आहे. माझी आजीआठवीचे दिवशी तांदळाच्या पिठाचे लाडू करायची. आणि दुसऱ्या दिवशी सुहासिनीं ना हळदीकुंकू देऊन ओटी म्हणून हा लाडू वाटत असे. Vrunda Shende -
गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)
#घावन #पौष्टिकरोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा. Samarpita Patwardhan -
गव्हाचा पिठाचे मोदक (gavhyacha pithache modak recipe in marathi)
#gurहेल्दी ,टेस्टी ,अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारे हे गव्हाच्या पिठाचे मोदक खायला खूप भारी लागतात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
हे लाडू गव्हाचा पिठापासून बनवतात. तर काही जण बेसन पीठ,रवा घालतात. खूपच छान चवीला लागतात. डिंक ही वापरतात बरेच जण यात. Supriya Devkar -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळीपौर्णिमा विशेष रेसिपी. नारळी पौर्णिमेला नारळाचे पदार्थ बनवले जातात. नारळी भात, नारळाचे लाडू, नारळाची बर्फी बनवतात. त्यात नारळीभात हा विशेष असतो. नैवेद्यासाठी हा बनवला जातो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने नारळीभात बनवतात. मी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा हा भात बनवला आहे. Shital shete -
गव्हाच्या पिठाचे डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3 #post 1डोनट हे मुलांच्या अगदी आवडीचे आहेत. थीम मिळाली म्हणून मी डोनट केले. यापूर्वी मी कधीही डोन्ट केले नव्हते. प्रथमच केले आणि ते खूप छान झाले. आणि विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचे डोनट. Vrunda Shende -
पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू (Paushtik Mixed Pithache Ladoo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#लाडू#गव्हाचे पीठ#ज्वारी पीठ#उडीद डाळ पीठही माझी 500 वि रेसीपी आहे... 😍🥰🤩👍🤞खूप आनंद होत आहे..पार्टी के लिये कुछ मिठा हो जाये। Sampada Shrungarpure -
कलिंगड खोबऱ्याचे लाडू (kalingad khobryache ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4Cookwith watermilon juice प्रथम तर कुकपॅडला फोर बर्थडे सेलिब्रेशन खूप खूप शुभेच्छा गृहिणीसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. कुकपॅडमुळे वेगवेगळे पदार्थ शिकायला मिळाले. आता कोणताही पदार्थ करायला घेतला तर लगेच आणि पटकन करता येतो.cookwith watermilon juice करून खोबऱ्याचे लाडू बनवलेआहे. रंग पण त्याला सुंदर आला आहे आणि वॉटर्मेलोन चा फ्लेवर पण त्यामध्ये आहे. चला तर मग बघुया कशाप्रकारे लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
पपईचा हलवा (papaicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपी 2 Varsha Pandit
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13371845
टिप्पण्या