कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नारळीभात (narali bhaat recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#रेसिपीबुक #week8
नारळी पौर्णिमा रेसिपी 2
नारळी पौर्णिमेचा नैवेद्य म्हणजे नारळीभात.कोकणात तांदूळ, काजू आणि नारळ यांचे भरपूर उत्पादन केले जाते.त्यामुळे नारळी भाताला विशेष मान आहे इथे. खूप खूप प्रकार आहेत यात.आजकाल साखर कमी खाल्ली जातेय म्हणून मी गूळ घालून आजचा नारळीभात केलाय. त्यामुळे त्याला मस्त गोल्डन रंग आलाय.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2तास
5 ते 6 व्यक्तींसाठी
  • 125 ग्रामgm तांदूळ कोणताही
  • 100 ग्रामगूळ
  • 50 ग्रामखोवलेलं ओलं खोबरं
  • 100 मिली नारळाचे दूध
  • 100 ग्रामनारळाचे पाणी
  • 50 मिली साधं दूध / मिल्क पावडरचे दूध
  • 10 ते 12 काजु बादमचे
  • 4 ते 5 अक्रोडचे काप
  • 1/2मिल्क मसाला
  • 2वेलची
  • 1/4 टीस्पूनजायफळ+वेलची पूड
  • 1/4 टीस्पूनमीठ
  • 2 टीस्पूनसाजूक तूप
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2तास
  1. 1

    कढईत तूप कोमट झाले कि त्यात 2 वेलची, अक्रोड आणि काजूबदामचे काप 1/2मिनिटं परतून घ्या.

    नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅस मंद आचेवर ठेवा. त्यात ओलं खोबरं 1 मिनिटं परतून घ्या.नंतर त्यात तांदूळ 2 मिनिटं परता.

    नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता नारळाचे पाणी, नारळाचे दूध, साधं दूध,अंदाजे पाणी घालून झाकण ठेवा.एक उकळी येउद्या.

    नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात मीठ, मिल्क मसाला आणि जायफळ वेलची पूड टाकून चमच्याने फिरवून कढईवर झाकण ठेवा.

    नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भात निम्मा शिजला कि त्यात गूळ घालून फिरवा.पुन्हा त्यावर झाकण ठेवा.

    नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गूळ किंवा साखर घातल्यामुळे तांदूळ शिजायला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. तांदूळ शिजला नसेल तर साधं पाणी घाला.पाणी आटलं आणि तांदूळ शिजला कि गॅस बंद करा.

    नारळीभात (narali bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
09 ऑगस्ट 2020 08:43 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ भात रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
  2. ब्रेड गुलाब जामुन (bread gulab jamun recipe in marathi)
  3. मलाई सँडविच (malai sandwich recipe in marathi)
  4. अमृतफळं (amrutphal recipe in marathi)
  5. व्हिट चाॅकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
  1. क्रच्ची मंन्चि नट्स (crunchy makhane recipe in marathi)
  2. मँगो कोकोनट मोदक (mango coconut modak recipe in marathi)
  3. ओल्या नारळाचा ठेचा (COCONUT CHATNI/THECCHA RECIPE IN MARATHI)
  4. खतखतं (khatkhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13374845
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close