ओल्या नारळाचा ठेचा (COCONUT CHATNI/THECCHA RECIPE IN MARATHI)

Madhura Shinde
Madhura Shinde @cook_24245744
Mumbai

नारळी पौर्णिमा रेसिपीज थीम निमित्त सगळ्यांना आवडणारा व लगेच तयार होईल असा तिखट पदार्थ मी बनवायचा ठरवला. #रेसिपीबुक #week8

ओल्या नारळाचा ठेचा (COCONUT CHATNI/THECCHA RECIPE IN MARATHI)

नारळी पौर्णिमा रेसिपीज थीम निमित्त सगळ्यांना आवडणारा व लगेच तयार होईल असा तिखट पदार्थ मी बनवायचा ठरवला. #रेसिपीबुक #week8

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 mins
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 छोटी वाटी ओला नारळ
  2. 1 छोटी वाटी शेंगदाणे
  3. 7-8लसूण पाकळ्या
  4. 1/2 तुकडाआलं
  5. 4-5मिरच्या
  6. कोथिंबीर
  7. मीठ
  8. हळद
  9. कडीपत्ता
  10. हिंग

कुकिंग सूचना

10 mins
  1. 1

    सगळे साहित्य काढून ठेवावे. तव्या वर सर्व साहित्य थोडे तेल व जिरे टाकून भाजून घेणे.

  2. 2

    भाजून घेतल्यावर मिक्सर मध्ये ग्राईंड करून घेणे.

  3. 3

    ह्या मिश्रणाला तेलात कडीपत्ता व हळद हिंग ची फोडणी द्यावी. ओल्या नारळाचा ठेचा तयार!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhura Shinde
Madhura Shinde @cook_24245744
रोजी
Mumbai

Similar Recipes