नारळीभात (narali bhaat recipe in marathi)

Archana Joshi @cook_24269405
#week8
#रेसिपीबुक
रक्षाबंधन व नारळीपौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे दुसरी रेसिपी अर्थातच आहे "नारळीभात"!
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#week8
#रेसिपीबुक
रक्षाबंधन व नारळीपौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे दुसरी रेसिपी अर्थातच आहे "नारळीभात"!
कुकिंग सूचना
- 1
एका कढईमध्ये २ टे स्पून तूप गरम करून घ्या व त्यात ड्राय फ्रूट परतून घ्या.
- 2
आता त्यात गूळ घालून १ मिनिट परतून घ्या व त्यात खोबरं घालून परतून घ्या. ५ मिनिटे सर्व छान परतून घ्या.मिश्रण तयार आहे.
- 3
कुकरमध्ये २ टे स्पून तूप गरम करून घ्या व त्यात लवंग, दालचिनी व वेलदोडे घालून परतून घ्या व त्यात तांदूळ घालून परतून घ्या. आता पाणी घालून परतून घ्या व त्यात केसर काड्या घालून मिक्स करून घ्या.
- 4
२ शिट्ट्या काढून घ्या व भात तयार आहे. आता यात तयार मिश्रण घालून एकजीव करून घ्या.
- 5
वरुन ओलं खोबरं भुरभुरून सर्व्ह करा स्वादिष्ट "नारळीभात"!
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13381047

















टिप्पण्या