क्रिस्पी बटाटा व गिलकीची भजी (batata gilki bhaji recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
#रेसिपीबुक #week8 - सर्व पिढींना जोडणारे..
क्रिस्पी बटाटा व गिलकीची भजी (batata gilki bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 - सर्व पिढींना जोडणारे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य काढून घ्यावे नंतर एका भांडयात बेसन पीठ घ्यावे त्यात हिंग हळद तिखट मीठ व ओवा टाकाव्यात नंतर त्यात पाणी घालून पीठ चांगले कालवावे
- 2
नंतर एका कढईत तेल तापत ठेवावे नंतर बटाटा व गीलकीची गोल गोल काप करून घ्यावी व पीठात बूडवून ती खमंग तळावीत
- 3
तळलेली भजी छान क्रिस्पी होतात नंतर ती छान चिंचेच्या चटणी सोबत प्रस्तूत करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#fdrमैत्रीदिनानिमित्ताने माझ्या सर्व लहानथोर व समवयस्क मैत्रिणींच्या पाहुणचारासाठी माझी ही रेसिपी समर्पित करायला मला खूपच आनंद होत आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी "बटाटा भजी" लता धानापुने -
-
क्रिस्पी बटाटा भजी (crispy batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 #post2 #बेसनगोल्डन एप्रन 4 - आठवडा 12 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड बेसन शोधून मी बटाट्याची भजी तयार करून बनवले. Pranjal Kotkar -
-
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#mdपावसाळा येताच आई आम्हाला बटाट्याच्या भजीने आश्चर्यचकित करायची. बाहेरून कुरकुरीत आणि आतून कोमल, मधुर आणि चवदार. Kavita Ns -
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute -
-
-
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#झटपटकुठलीही भजी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्यात कांदा आणि बटाटा म्हणजे वाह वाह आणि वरती गरम चहा अजून काय पाहिजे छोट्या भुकेला . आलेला पाहुणाही खुश. पटकन ठरवा झटपट करा आणि पटपट खा 😊.आज मी केली आहेत कांदा बटाटा भजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे (bhaji ani vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत २पावसाळ्यात पसरलेल्या मातीचा सुगंध, हवेतील गारवा आपल्याला आनंद देतो आणि मग सुरुवात होते ती खमंग पदार्थांची.पावसाळ्यातील धुंद वातावरण... वाफाळणारा चहा आणि सोबतीला कुरकुरीत 'भजी' हे दर पावसाळ्यात पठडीतले वर्णन करतच खवय्ये भज्यांवर ताव मारतात. यामध्ये तेलकट आणि तिखट या प्रकारांकडे काणाडोळा करूनच जिभेचे चोचले पुरवणारे अस्सल खवय्ये असतात. स्मिता जाधव -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसाळा सुरू झाला कि आठवण येते ती गरमागरम भजीची. पावसाच्या गारव्यात गरम कुरकुरीत भजी म्हणजे अमृततुल्य योग.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन/चना डाळ रेसिपीयासाठी मी बटाटा भजी बनवली आहे. Sujata Gengaje -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हातचा असं तर प्रत्येक पदार्थ आवडतो मला मग तो वरण भात असून दे किंवा अगदी श्रीखंड. अशीच आईच्या हातची मला कांदा बटाटा भजीही मला खूप आवडतात. पहिला पाउस पडला की माझी कायम फार्मइश असायची भजी कर. आज मदर्स डे निमित्त ती आठवण काढत मी ही भजी केलीत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
बटाटा भजी(batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap ....आज मी Sayali suryakant sawant यांची रेसिपी बनवली .....त्यात थोडे बदल केलेत ..खूपच सूंदर झालेत .....घरी भजे प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतात ....त्यामुळे बटाट्याचे आज केलेले भजे पटकन संपलेत ... Varsha Deshpande -
उपवास बटाटा भजी (upwas batata bhaji recipe in marathi)
#nrrबटाटा भजी... माय फेवरेट...नवरात्र म्हणून उपवास स्पेशल बटाटा भजी केली.मस्त 😋😋 Preeti V. Salvi -
खमंग लाल भोपळ्याची भजी (lal bhoplyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week11# कीवर्डस् मधून लाल भोपळा हावर्ड शोधून ही रेसिपी बनवली आहे. Gital Haria -
-
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8सर्वांचा लाडका, कधीही, कुठेही, केव्हाही हवाहवासा वाटणारा सगळ्यांचा आवडता असा हा बटाटा वडा! पावाच्या सोबतीने झाला गरीबांचे अन्न. कमी किंमतीमुळे परवडणारा वडापाव भूकेल्या पोटाचा आधार वड!!! Manisha Shete - Vispute -
-
मिक्स भजी प्लॅटर (mix bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गम्मतश्रावणपावसाळा आला की आपल्याकडे भजी,वडे असे प्रकार केले जातात, बाहेर जोराचा पाऊस आणि घरात गरमगरम भजी, वाफाळता चहा... अहाहा अजून काय पाहिजे. आज मी मस्त मिक्स भजी केली आहेत आणि हो श्रावण स्पेशल त्यामुळे कांदा नाही... घरात ज्या काही भाज्या होत्या त्या वापरून भजी केली.Pradnya Purandare
-
-
-
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#बटाटा भजी नुसत नाव काढल की तोंडाला पाणी सुटत ना पावसाळ्यात सणवाराला आपल्याकडे बटाटा भजी केली जाते चला तर बटाटा भजी ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13381112
टिप्पण्या