डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

#Noovenbaking
#Recipe3
मास्टर शेफ नेहा शहा यांची ओवन बेकिंग केक की रेसिपी बघितले त्याला रिक्रिएशन केली केक बनवलेली मस्त झाली
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#Noovenbaking
#Recipe3
मास्टर शेफ नेहा शहा यांची ओवन बेकिंग केक की रेसिपी बघितले त्याला रिक्रिएशन केली केक बनवलेली मस्त झाली
कुकिंग सूचना
- 1
कणीक चिमूटभर मीठ बेकिंग पावडर कोको पावडर हे चाळून घ्या एका कढईत खाली मीठ घालून त्यावर स्टँड ठेवा झाकण ठेवून दहा मिनिटे प्रिहिट करायला ठेवावे
- 2
एका भांड्यात तीन टेबलस्पून पाणी दोन टेबलस्पून तेल एक टेबलस्पून चॉकलेट सॉस दोन टीस्पून विनेगर कोको पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा त्यात वरील कणकेचे मिश्रण घालून हे मिश्रण केकच्या भांड्यात ओता
- 3
आता हे भांड फ्री-हीट कढईत१० मि. हायवर आणि नंतर दहा मिनिट लो फ्लेमवर ठेवून हि केक बेक करा. एक पूर्णपणे थंड होऊ द्या आता व्हीप क्रीम व्हिप करून त्यात इसेन्स चॉकलेट पावडर चॉकलेट सॉस टाका
- 4
पायपिंग बॅग मध्ये केलेल्या क्रीम टाका आणि त्यावर क्रीम ची लेयर पसरवा आणि छान प्लॅन करून घ्या व छान डेकोरेट करा आणि मस्त मुलांना खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
चॉकलेट केक (No oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा दीपक शहाणे खूप सोपी चॉकलेट केक रेसिपी शिकवली करायलाही खूप मज्जा वाटली R.s. Ashwini -
व्हीट चाॅकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅमची ही तिसरी रेसिपी मी तयार करण्याचा प्रयत्न केला. थॅक्यू नेहा मॅम तुमच्या मुळे बेकिंग करण्याचा काॅनफीडन्स आलाय. Jyoti Chandratre -
चाको सिनॅमन रोल (choco cinnamon roll recipe in marathi)
#Noovenbaking #2मास्टर शेफ नेहा शहा यांची सीनॅमनरोल रेसिपी रिक्रिएशन करून बघितली पहिल्यांदाच ट्राय केलाय मुलांना चॉकलेट आवडतं म्हणून चॉकलेट केलं Deepali dake Kulkarni -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#week3#nehashahनेहा मॅडमची नो ओव्हन बेकिंग रेसिपी आज मी केली आहे. आज मी चॉकलेट कप केक केले आहेत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-3 मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी खूप छान! गव्हाचे पीठ यापासून केक बनविला आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. नेहा मॅडम धन्यवाद!केकची चवही खूप छान होती. Sujata Gengaje -
डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे Amit Chaudhari -
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (no oven chocolate cake recipe in
#noovenbakingशेफ नेहा ह्यांची ही चॉकोलेट केक ची रेसिपी फार छान आहे थँक यू नेहा जी. Shilpa Wani -
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमाझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏Dipali Kathare
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट केक. नावा प्रमाणेच छान. नो ओवन बेकिंग रेसपी. खर तर केक म्हटल कि टेंशन येत. कशी होईल पण नेहा मॅडमनी खुपच सोप्या पद्धतीने शिकवली. Pragati Phatak -
व्हिट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahसर्व प्रथम शेफ नेहा मॅडम यांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने हा केक करून दाखवला. केकमध्ये मैदा नसल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी पण चांगला आहे. सर्व रेसिपीज् त्यांनी खूप छान पद्धतीने करून दाखवल्या त्यामुळे करायला पण सोप्या वाटल्या. खरं तर कूकरमध्ये केक मी नेहमी बनवते पण आयसिंग वैगरेच्या भानगडीत कधी पडत नाही पण नेहा मॅडमचा व्हिडीओ बघितल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि केक विथ आयसिंग करायचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
व्हीट चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#receip 3#Neha shah चॉकलेट केक कुणाला आवडतं नाही असे होत नाही, सगळ्यांना आवडते. कितीही पोट भरले तरी केकला कोन नाही म्हणत नाही. नेहा शहा यांचे ही रेसिपी मस्त आहे. घरात सगळ्यांना खूप आवडली.मला बेकिंग ची आवड असल्यामुळं मी वेग वेगळे काहीतरी करत असते. त्यात नेहा शहा यांची रेसिपीआपल्याला करायला मिळणार व करतां ना पण नविन काहीतरी शिकायला मिळते. & नो ओव्हन baking म्हणजे आपण करत असताना बारीक टिप्स आपल्या लक्षात येतं.Neha shah masterchef india seasons 4 फायनल राऊंड पर्यंत गेले होते. त्यांच्या सर्व रेसिपी खूपच सुंदर , प्रेझेंटेशन, देकॉरेशन एक नंबर होते.Thank you Very much Neha mam तुमच्या रेसिपी आम्हाला शेअर करत आहे. Sonali Shah -
व्हिट चाॅकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post3 #nehashah #cooksnapनेहा शहा यांनी नो ओव्हन बेकिंग मधे आम्हाला व्हिट चाॅकलेट केक शिकवला. खरं तर मी असा केक याआधी कधीच केला नाही. माझ्याकडे केक बनवण्यासाठी पुरेशी सामग्री आणि साहित्य पण नाही तरीही अंकिता मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले मी या दोघींची आणि कुकपॅड टीमची सुद्धा आभारी आहे. माझ्याकडे असलेल्या साहित्यातून मी मला जसा आला तसा केक बनवला त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
नो ओव्हन व्हीट चोकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमी वाटच बघत होते की, कधी एकदा शेफ नेहा without ओव्हन केक बनवायला शिकवतील.... आणि त्या दिवशी केक चा व्हिडिओ आला.... अगदी मन लावून मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा वाटल जमेल की नाही आपल्याला कारण मी सहसा या केक च्या फंदात पडत नाही... पण हळूहळू पाऊल पुढे टाकत टाकत शेवटी हा केक मी गोकुळ अष्टमी ला बनवलाच.... या केक रेसिपी साठी शेफ नेहा यांचे मना पासून आभार...🙏🙏 Aparna Nilesh -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
डेकडेन चॉकोलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking शेफ नेहा यांनी शिकवलेला केक करून पहिला खूपच छान झालेला. नेहा मॅडम हा केक शिकवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. Sushma Shendarkar -
वीट फ्लोवर चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbeking #Nehashah#cooksnap # post 3 नेहा शहा तुमचे खूप धन्यवाद .इतक्याच सुंदर रेसिपी आम्हाला शिकवल्या बद्दल. आम्ही या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न केला. Najnin Khan -
चॉकलेट सिनेमन रोल (chocolate cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #week2 मास्टर शेफ नेहा शहा यांनी सिनेमन रोल ची रेसिपी दाखवली. मी त्यामध्ये थोडासा बदल करून चॉकलेट सिनेमन रोल बनवले आहेत. नो ओवन आणि नो यीस्ट रेसिपी असल्यामुळे बनवायला खूप सोपी आहे पण खूप टेस्टी बनते. Shital shete -
नो ओव्हन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking ओवन नसताना केक बनवायचा म्हणजे अनेकदा वाटते चांंगला फुगेल कि नाही. लवकर होणार कि करपणार. पण नेहा मॅम नी संगितल्यप्रमाणे केला छान केक बनला Swayampak by Tanaya -
व्हीट चॉकोलेटे केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#NoOvenBakingनेहा शहा यांनी खूपच कमी वेळात होणारा केकDhanashree Suki Padte
-
डार्क चॉकलेट स्टफ कुकिज (dark chocolate stuff cookies recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe 4#Neha Shahaनेहा मॅडमची कुकि केली पण मी त्याला रिक्रिएशन करून डार्क चॉकलेट स्टफ कुकिज केली नटेला नव्हतं माझ्याकडे आणि मिळाला पण नाही बाजारात म्हणून डार्क चॉकलेट स्टाफ केलं झाल्या कुकीज Deepali dake Kulkarni -
व्हीट चॉकलेट केक (No oven decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#post3#nehashahशॅफ नेहा शाह ह्यांनी शिकवलेली नो ओलं बेकिंग सिरीझ मधील व्हीट चॉकलेट केक ही रेसिपी खूप सुंदर झाली त्या साठी Thank you Chef.Neha shah.आज गोकुळाष्टमी चे औचित्य साधून खास दहीहंडी ची मटकी तयार केली आहे बघा आवडते का सगळ्या माझ्या मैत्रीणींना. Nilan Raje -
नो ओवन डेकडंट चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #Neha Shah #Cooksnap नेहा शाह मॅम मी तुमची व्हीट फ्लोअर पासून बनलेली चॉकलेट केक रेसिपी करून बघितली. खूप छान झाली. घरी सर्वांना आवडली. थँक यु सो मच नेहा मॅम🙏😊 Shweta Amle -
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (Chocolate Cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडम ने अगदी सोप्या पद्धतीने केक कसा घरी बनवायचा शिकवला थँक्यू नेहा मॅडम Purva Prasad Thosar -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingगव्हाचा पिठापासून बनवलेला केक घरीच बनवलेले क्रिम एकदम जबरदस्त टेस्ट.धन्यवाद शेफ नेहा. Supriya Devkar -
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी शीकवलेली ही रेसिपी करायला सोपी व घरातील सामग्री वापरून करायला उत्तम रेसिपी आहे. धन्यवाद नेहा मॅडम. Sumedha Joshi -
डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे. Devyani Pande -
चॉकोलेट केक (No Oven Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
#noovenbaking#Chef nehadeepakshah#Recipe3Thank you neha madam.ही रेसिपी खूप सोप्पी होती करायला, पटकन जमली. घरी सगळ्यांना केक केलेला आवडला. Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या