खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)

#रेसीपीबुक विक 8....मस्त थीम आहे बरेच काही करू शकतो आपण.. पण मला मात्र खोबरं चिक्की खुप आवडते.... एकदम आठवण आली आहे लोनावळा.. चिक्की म्हणजे लोणावळा येथील अगदी फेमस आहे.... मस्त रेसीपी झाली आहे खुप कमी साहित्य वापरून केलेली सोपी रेसिपी आहे... पण चवीला छान अन पौष्टिक सुद्धा आहे... 👌👌🤗

कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळाचा थोडासा भाजून घ्या पॅनमध्ये तूप टाकून घ्या.
- 2
साखर मिक्स करून ते वितळवून घ्या. पाच मिनिटे चांगले परतून घ्यावे. पाक झाल्यानंतर त्यामध्ये खोबरे टाकून घ्या.व ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यात वेलची पावडर टाका...
- 3
नंतर एका ट्रेला तूप लावून त्यावर तयार मिश्रण टाकून द्या. एक सारखे करून घ्या. व त्याच्या चौकोनी आकारात वड्या पाडून घ्या. तयार आहे खोबऱ्याची चिक्की...
Keywords
Similar Recipes
More Recipes
- खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
- सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
- चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)
- मिक्स व्हेजिटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
- सांडगेची भाजी (sandgechi bhaji recipe in marathi)

टिप्पण्या