मिक्स व्हेजिटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)

Sapna Telkar @cook_24374433
#रेसिपीबुक
#week8
#मिक्स व्हेजिटेबल सलाड
मिक्स व्हेजिटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week8
#मिक्स व्हेजिटेबल सलाड
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व वेजिटेबल धुन घेणे. मग कांदा, टोमॅटो, लाम कापुन घेणे. कोथिंबिर बारीक कापुन घेणे. मग कोबी, गाजर, बीट, किसून घेणे.
- 2
एका भांड्यात सर्व मिश्रण आणि चवीपुरत मीठ, आवश्यकते नुसार लिबूच रस टाकून मिश्रण एकजीव करून घेणे.
- 3
मिक्स व्हेजिटेबल सलाड तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स व्हेजिटेबल सॅलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मी नंदा बोडेकर मॅडम ने केलेले मिक्स व्हेजिटेबल सलाड ही रेसिपी कुक स्नॅप केली.झटपट ,रंगीबेरंगी आणि पौष्टिक सॅलाड सगळ्यांनाच आवडलं. गाजर पण घरात होतं म्हणून तेही वापरलं. Preeti V. Salvi -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#SR#मंगळवार मिक्स स्प्राऊट सलाड नंदिनी अभ्यंकर -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
ग्रीन व्हेजिटेबल सलाड (green vegetable salad recipe in marathi)
# weekly ट्रेण्ड : हिवाळ्यात ग्रीन सलाड सूप वगेरे फार आवश्यक आहे.घरात आमच्या सर्वांना अशे पौष्टीक आणि काच्चे सलाड फार आवडतात. Varsha S M -
व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक#बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी Sapna Telkar -
मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
#make fruityमिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा. Anjita Mahajan -
गुजराती स्पेशल व्हेजिटेबल मिक्स मुठिया (vegetable mix muthiya recipe in marathi)
#Pcrव्हेजिटेबल मिक्स मुठिया Gital Haria -
व्हेजिटेबल सलाड (vegetable salad recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaकोशिंबीर किंवा सलाड खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरलेले वाटते, तसेच कोशिंबीर खाल्ल्याने पोट फुगत नाही. तसेच, कोशिंबीर खाल्ल्यानंतर, तुम्हाला जडपणा किंवा आळशीपणा जाणवत नाही. याशिवाय कोशिंबीर फायबरयुक्त आहे, त्यामुळे ते पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास देखील मदत करते.रात्री किंवा मधल्या वेळेस खावे. डायट साठी उत्तम स्तोत्र. Mrs. Snehal Rohidas Rawool -
मिक्स व्हेज ब्रोकोली सलाड (mix veg broccoli salad recipe in marathi)
#sp#सलाड प्लॅनर#मिक्स व्हेज ब्रोकोली सलाडसॅलड हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे .आजकाल हेल्दी सलाड छा ट्रेण्ड आहे . ब्रोकोली टोमॅटो कांदा मिरची कोथिंबिर चा समावेश या सलाड मध्ये केला आहे. Rohini Deshkar -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnap " मिक्स सलाड" ही रेसिपी "स्वरा चव्हाण" मॅडमची बघून केलेली आहे,,,,अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी ही सलाद ची रेसिपी स्वरा मॅडमची आहे...आणि तसेही जेवणामध्ये सलाड असले की जेवणाची रंगत वाढते,,,आज माझ्याकडे काकडी नसल्यामुळे मी ह्याच्या मध्ये काकडीच्या ऐवजी लौकी ऍड केली....आणि जेवणात सॅलड हे असायलाच हवं....थँक यू सो मच "स्वरा मॅडम " अशी सुंदर टेस्टी आणि हेल्थ ने भरपूर असलेली तुमची रेसिपी मला करायला मिळाली... Sonal Isal Kolhe -
कोबी सलाड (kobi salad recipe in marathi)
# आज सलाड बनवले ...तुम्ही पण बघा ...कसे बनते ते. आणि कसे लागते ते. एकदम सोपी रेसिपी आहे... Kavita basutkar -
-
व्हेज योगर्ट सलाड (veg yogurt salad recipe in marathi)
#spमंगळवार साठी खास व्हेज योगर्ट सलाड ,सलाड आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत हे कसे विसरून चालेल म्हणून मी मिक्स व्हेज आणि योगर्ट (दही) यांचे सलाड आज बनवले . उन्हाळा असल्याने दही ,ताक यांचा समावेश आहारात असने अत्यंत आवश्यक आहे.तर मग बघू प्रथिने युक्त आपल्या सर्व भाज्या आणि त्वचा तजेलदार बनवणारे दही चे सलाड कसे करायचे ... Pooja Katake Vyas -
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (mix vegetable pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड पुलावफ्रीज मध्ये काही भाज्या शिल्लक होत्या. त्यामध्ये गाजर,मटार,फ्लॉवर,बटाटे,सिमला मिरची टाकून मिक्स व्हेजिटेबल पुलाव केला. सर्व शिल्लक भाज्यांचा वापर पण झाला आणि एक नवीन रेसीपी पण तयार झाली. rucha dachewar -
मिक्स व्हेजिटेबल रायता (mix vegetable raita recipe in marathi)
#mfr ..# वर्ल्ड फुड डे स्पेशल.... रायता #जेवणाच्या वेळेस मुख्य जेवणास, त्याशिवाय इतर चटपटीत पदार्थ जर असले, चटण्या, कोशिंबिरी, रायता. इत्यादी, तर जेवण छान होते . म्हणून हा मिक्स व्हेजिटेबल रायता... फ्रीजमध्ये ठेवून ,थंड करून खाल्ल्यास, नुसता छान लागतो .आणि पोटही भरते ... तेव्हा नक्की करून पहा... मलाच काय , सर्वांनाच आवडणारा😋😋😋 Varsha Ingole Bele -
व्हेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीकांदे पोहे नेहमीच खाण्यात येतात पण मी सर्व भाज्या वापरून टेस्टी व्हेजिटेबल पोहे तयार केले. Shubhangi Ghalsasi -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर स्वरा मॅडम ची रेसिपी रेक्रियेट केली आहे. सलाड हे अत्यंत हेल्थी तसेच आपल्या शरीरात गारवा निर्माण करते. आमच्या इथे आता खूपच गर्मी चालू झाली आहे त्यामुळे साईड डिश म्हणून आज मी हे झटपट आणि सोपे हेल्थी सलाड बनवले. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पालक मिक्स व्हेजिटेबल पुलाव (palak mix vegetable pulav recipe in marathi)
नेहमी नेहमी वरण-भात-भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला. त्यामुळे पालक मिक्स व्हेजिटेबल पौष्टिक पुलाव आज करण्याचे ठरवले rucha dachewar -
मिक्स व्हेजिटेबल सॅलेड (mix vegetable salad recipe in marathi)
#sp#व्हेजिटेबलसॅलेडभारतात आपल्याकडे जेवणाचे ताट तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत डाव्या साईट चा भागामध्ये वाढल्या जाणारे पदार्थ पूर्ण होत नाही सॅलड,कोशिंबीर, चटण्या ,लोणचे हे आपल्या भारतातील पारंपारिक जेवणाचे पदार्थ आहे जेवताना तोंडी लावायला हवेच तुम्ही रेस्टॉरंट ,हॉटेल, लग्नसमारंभात, छोट्या-मोठ्या पार्टीत कुठेही जा तुम्हाला नक्कीच सॅलड़ सर्व केले जाते . आपण नावापुरतेच ताटात घेऊन खातो इतके महत्त्व आपण सॅलड़ ला देत नाही . कारण आपल्याला ते इतके आकर्षक आणि स्वादिष्ट असे वाटत नाही . मग हे सॅलड़ कशाप्रकारे तयार केले तर आपल्याला खाण्याची इच्छा होईल आणि खाताना सोपेही होईल आणि टेस्टी, आकर्षकही राहिले तर अजूनच चांगले सॅलड़ आहारातून घेतल्यामुळे बाकीचेही अन्न पचायला मदत होते आणि आरोग्यावर बरेच चांगले फायदे होतात होतातमी तयार केलेल्या झाले सॅलड मधे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा उपयोग केला आहे , भाज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ही टाकल्या आहे, जाने सॅलड़ अजून पौष्टिक होते . मसाल्यांची ड्रेसिंग करुन सॅलड़ तयार केलेअशा प्रकारचे सॅलड़ जर आहारातून घेतले तर अजून त्याचे आरोग्यावर फायदे आपल्याला मिळतातआकर्षक कलरफुल प्लेटिंग मुळे लहान मुलेही हौसेने सॅलड खातात.तर नक्कीच ट्राय करून बघा मिक्स व्हेजिटेबल सॅलड़ Chetana Bhojak -
न्यू सलाड
#Goldenapron3 week15 ह्या कोड्यात सलाड या घटकांचा समावेश आहे.म्हणून मी इथे सलाड ची रेसिपी देत आहे.सलाड हा माझा वीक पॉईंट आहे आणि हे डायट कॉन्शस वाले सुद्धा हे सलाड खूप प्रेफर करतात वेगवेगळ्या पद्धतीची बरी सलाड बनतात.त्यातलाच हा एक प्रकार आहे.सो बघूया या सलाड ची रेसिपी. Sanhita Kand -
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
स्टिमड कॅरेट स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week8 स्टीमची थीम घेतली - स्टिमड स्वीट कॉर्न , कॅरेट सलाड तयार केले.यात भरपूर प्रमाणात A व्हिटॅमिन, प्रोटिन्स, कॅल्शिअम आहेत.आरोग्यदायी तर आहेच.शिवाय यात तेल व तूप नाही .चला पाहूयात कशी बनवली ती ... Mangal Shah -
ब्लॅक बीन्स सलाड (blacks beans salad recipe in marathi)
#सलाड#css ब्लॅक बीन्स सलाड वेगवेगळ्या प्रकारचे सलाड आपण बनवतो पण आज जरा हटके सलाड बनवली आहे.खूप टेस्ट झाले आहे 😋😋🍅🥕🥬🥒🧄 Rajashree Yele -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#spचना सलाड .. हाय protein सलाड... परफेक्ट फॉर व्हेजीटेरियन... Megha Jamadade -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनर#चना सलाडचना हा स्वादिष्ट तर आहेच पण पौष्टिकही ,सलाड पण अप्रतिम लागते. Rohini Deshkar -
-
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#मिक्स व्हेज सॅलड Rupali Atre - deshpande -
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade
More Recipes
- सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
- पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
- खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
- नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)
- चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13392387
टिप्पण्या (4)