गोपाळकाला प्रसादम् लाडू (gopalkala prasadam ladoo recipe in marathi)

#लाडू
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
माझ्या माहेरी जन्माष्टमी म्हंटलं की घरात अगदी आनंदचं आमच्या घरी दरवर्षी गोकुळाष्टमी केली जायची. मग काय मज्जाच मज्जा खूप सारी फुलं खूप सारी फळं कृष्ण जन्माची तयारी...... तेव्हा हा प्रसाद आमच्या घरी आवर्जून केला जायचा. फक्त आता त्याचं रूप बदलून मी लाडू मध्ये बनवला आहे बाकी साहित्य व करण्याची पद्धत सेम आहे.
गोपाळकाला प्रसादम् लाडू (gopalkala prasadam ladoo recipe in marathi)
#लाडू
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
माझ्या माहेरी जन्माष्टमी म्हंटलं की घरात अगदी आनंदचं आमच्या घरी दरवर्षी गोकुळाष्टमी केली जायची. मग काय मज्जाच मज्जा खूप सारी फुलं खूप सारी फळं कृष्ण जन्माची तयारी...... तेव्हा हा प्रसाद आमच्या घरी आवर्जून केला जायचा. फक्त आता त्याचं रूप बदलून मी लाडू मध्ये बनवला आहे बाकी साहित्य व करण्याची पद्धत सेम आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण पोहे भिजवून घ्यायचे आहेत व त्याचं पाणी निथळून घ्यायचा आहे. डाळिंब सोलून दाणे वेगळे करून घ्यायचे आहे.
- 2
आता एका भांड्यामध्ये पहिलं पोहे,डाळिंब, कुरमुरे व खोबरे एकत्र करून व्यवस्थित मिक्स करायचा आहे.
- 3
आता त्यामध्ये आपल्याला दही व मीठ टाकायचं आहे.व व्यवस्थित करून घ्यावेत. आता आपल्याला छोटे-छोटे लाडू काढायचे आहेत. लाडू तयार झाले की त्याला कलकत्ता व मोहरीची फोडणी द्यायची आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाडू - क्रिस्पी चीझ बॉल (तिखट) (cheese ball recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. Sampada Shrungarpure -
खोबर् याचे लाडू (khobryache ladoo recipes in marathi)
#लाडू⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ आज जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे,बाल कृष्णा ला लड्डु गोपाल ही म्हटले जाते,तर या लड्डु गोपाल करीता मी गोड पदार्थांत नारळाचे लाडू बनविले आहे😋 चला तर बघुया Jyotshna Vishal Khadatkar -
होममेड पेढे कृष्ण जन्माष्टमी साठी (homemade peda recipe in marathi)
कृष्ण कन्हैयालाल की जय 🙏कृष्ण जन्माष्टमी साठी होममेड पेढे बनवले. Ujwala Rangnekar -
गोपाळकाला (Gopalkala Recipe In Marathi)
कृष्ण जन्माष्टमी आली की आपली गोपाळकाला बनवण्याची तयारी सुरु होते. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थाचा वापर यात केला जातो. कृष्णाच्या आवडीचे दही,दूध,तूप याचा वापर करून आज आपण बनवूयात गोपाळकाला. Supriya Devkar -
कान्हा साठी पौष्टिक पंजिरी लाडू... (panjiri ladoo recipe in marathi)
#लाडू.....यामध्ये वापरलेले सर्व साहित्य खूप पौष्टिक आहे....मखाने आपण असे खात नाही सिड्स सुध्दा एरवी खाल्ले जात नाही. आरोग्यासाठी उत्तम असा थोडे स्वतः चे इनोव्हेशन करुन केलेला लाडू बघा आवडतोय का....💐🎉🌹🌹🌹 हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल की... 👏👏👏👏👏👏👏हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे... 🙏🙏🙏 Rupa tupe -
3 in 1 डिलाइट (3 in 1 delight recipe in marathi)
#CMमाझ्या सासूबाई खूप हौशी आहेत त्यांना स्वयंपाकाची फार आवड आहे वेगळे पदार्थ करून खायला त्यांना आवडतात एक दिवस आमच्याकडे कलिंगड आणले होते त्याची सालेच्या आत मधला पांढरा गर नाही तरी असा वाया जातो, ते बघून आम्ही दोघींनी मिळून विचार करून ही बनवलेली रेसिपी आहे आमच्या घरात सगळ्यांना आवडली आहे तुम्ही पण जरुर बनवून पहा... तुम्हालाही आवडेल Prachi Pal -
खमंग गोपाल काल्याची लाडू रेसिपी (gopal kalyache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक, स्वादिष्ट, खमंग गोपाल काल्याची लाडू रेसिपीश्रीकृष्ण हा कर्माची कर्तव्याची जाणीव करू देणारा होता. सत्यासाठी तो जगला. म्हणून त्याची जयंती देशभर साजरी करतात.श्रीकृष्ण जयंती ह्या दिवशी बाळ कृष्ण यांचा जन्म दिवस ह्यादिवशी पूर्ण दिवस उपवास रात्र जागवून श्रीकृष्णाची गाणी म्हणून रात्री १२ वाजता कृष्ण जन्म झाला की मग उपवास सोडतात.उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करतात.श्रीकृष्णाने रानात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.काला म्हणजे एकत्र मिळविणे.पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ.हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते.तर मी आज तुम्हाला श्रीकृष्णाला आवडणाऱ्या सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक, स्वादिष्ट, खमंग गोपालकाल्याची लाडू रेसिपी देणार आहे. Swati Pote -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#AAकुणी म्हणे काला वाटीतोकुणी म्हणे लोणी वाटीतोएका जनार्धनी म्हणे कृष्ण आहे सर्वांचा,कान्हाच्या आवडीचा गोपाळकाला प्रसाद केलाय. Pallavi Musale -
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
मलई केसर लाडू (malai kesar ladoo recipe in marathi)
#लाडूनटखट कान्हा आए द्वार,लेकर अपनी बांसुरी साथ,मोर मुकुट सिर पर सोहे,और आंखों में काजल की धारगोकुल अष्टमी की हार्दिक शुभकामना||जन्माष्टमी म्हणली की आठवतो तो पाऊस.हमखास ह्या दिवशी तुफान पाऊस असायचा.घरच्यांना ऊपवास मग आम्ही पण उपवासाचे पदार्थ खाणार म्हणून हट्ट करायचा आणि प्लेटभर साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचे थालीपीठ मिळायच😍😊आमच्या घरी गोकुळाष्टमी ला मातीच गोकुळ करायची पद्धत होती त्यासाठी शाळेतून येताना चिक्कण माती आणायची मग सगळ्यांनी मिळुन गोकुळ बनवायचे. गोपालकृष्ण, गोपी,पाळणा,दह्याची मटकी...... ह्यात पाळणा छान करणाऱ्याला आई बक्षिस द्यायची.😊प्रसादासाठी खिरापत,सुंठवडा, पेढे,केळी असे पदार्थ असायचे. आता गोकुळ तर नाही बनवल पण प्रसादासाठी पेढे न करता हे मलई केसर लाडू बनवले. Anjali Muley Panse -
पान गुलकंद लाडू (paan gulkand ladoo recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ वीक -2 रक्षाबंधन रेसिपीज चँलेंजरक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण.त्यानिमीत्ताने मी गोड रेसिपी बनवली आहे.नेहमीचे गोड पदार्थ आपण खातोच. पण आज मी पान गुलकंद लाडू बनवले आहे. कमी साहित्यातून व कमी वेळात होणारे लाडू. Sujata Gengaje -
अनंत चतुर्दशी स्पेशल गोपालकाला (gopalkala recipe in marathi)
#gur#गोपालकालाविदर्भात गणपतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी ला गोपालकाला बनवण्याची पद्धत आहेमला फक्त कृष्ण जन्माष्टमी लाच गोपाल काला तयार करतात हे माहीत होते पण लग्नानंतर विदर्भाचे सासर असल्यामुळे तिथली ही पद्धत मला माहिती पडली आणि तिथला गोपालकाला हे मला खूप आवडला दर वर्षी गोपाळकाला आता अनंत चतुर्दशी तयार करू नैवेद्य दाखवते,गोपाल कला खूप पोष्टिक आहे दहा दिवस सर्व काही खाऊन झाल्यावर दही आणि लाह्या आणि त्याच्यात बऱ्याच प्रकारची फळे एकत्र करून तयार झालेला हा गोपालकाला एक पौष्टिक असा पदार्थ आहे.आपण त्याच्या आनंदाला निरोप देताना दहीभात ठेवतो त्याच प्रकारे गोपालकाला निरोप देतांना दाखवतात आणि सगळ्यांना वाटून उत्सव साजरा करतातरेसिपीतून नक्कीच गोपाळकालाची रेसिपी Chetana Bhojak -
गोपालकाला प्रसाद (prasad recipe in marathi)
कृष्ण जन्माष्टमी ला हा प्रसाद आमच्या कडे केला जातो जो अत्यंत पौष्टिक आणि सर्व रसांनी युक्त आहे.पुर्णान्नच म्हणता येईल. Pragati Hakim -
सात्विक/आयुर्वेदिक लाडू (satvik ladoo recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन_स्पेशल_स्वीट_डिशसात्विक म्हणण्याचं कारण असे की या लाडू मध्ये नो बटर, नो तूप, नो साखर ...super healthy आणि तरीही sweet आयुर्वेदिक पद्धतीने बनवले गेलेले हे लाडू आहेत.. रक्षाबंधन आलंय जर का तुम्हाला गोड खावं वाटत पण डाएट किंवा हेल्थ issues astil तरी काळजी करण्याचं कारण नाही हे लाडू परफेक्ट आहेत.. दिसायला आणि चवीला सुध्दा ...चला तर recipe पाहुयात.. Megha Jamadade -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
गोपाला लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडू # गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा रे गोपाला असे कानावर येताच आपल्याला दहीहंडी उत्सव अठवतो मग तो पडणारा पाऊस ती हंडी फोडण्यासाठी जमलेले मुल एकावर एक रचलेले ते थर आणि थर लावून धरली गेलेली ती साघड धडपड सुरू असते त्यातील गोपाळकाला खाण्यासाठी हंडी फोडली की आम्ही गोपाळकाला बनवून तो प्रसाद म्हणून देण्यासाठी तयार करून ठेवतो या वषीँ मी गोपाला लाडू तयार केली आहे इतर वेळेस काला स्वरुपात दिला जातो पण मी लाडू च्या आकाराचे बनवला त्यामुळे वाटण्यासाठी सोपी पद्धत मिळाली पटकन होणारी शिवाय वेळेवर तयार करण्यासाठी छान रेसिपी आहे Nisha Pawar -
चुरमुङो (ladoo recipe in marathi)
#लाडू चुरमुङो हा लाडवाचा प्रकार कोंकणी GSB स्टाईल आहे. गौरी गणपतीच्या सणाला, कृष्ण जन्माष्टमी ला हे लाडू प्रसाद म्हणून दाखविले जातात. Sushma Shendarkar -
झटपट पोह्याचे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडू कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दूध पोह्याचे झटपट व न शिजवता लाडू बनविले छान झाले सगळ्यांना आवडले Kirti Killedar -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
कृष्ण जन्माष्टमी निमित्त ही खास रेसिपी. Surekha vedpathak -
कोकोनट रेनबो लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#लाडूगोकुळाष्टमी निमित्त बाळकृष्णाच्या आवडीचे मोरपीस जसे रंगीबेरंगी असते त्याप्रमाणेच इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात रंगलेले सात रंगांचे लाडू केले आहेत.बाळकृष्णाला नक्कीच आवडतील. Preeti V. Salvi -
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
पावसाळ्यात शरीरात वात होतो त्या करीता मेथी खाण्याची गरज असते तेव्हा हे पौष्टिक लाडू करावे.खमंग, रुचकर अशा ह्या लाडूत गुळाचा वापर कमी प्रमाणात केला आहे. Pragati Hakim -
लड्डू गोपाल (ladoo recipe in marathi)
#लाडूगोकुळाष्टमी..जन्माष्टमी.. श्रीकृष्ण जयंती..बाळगोपाळांचा सळसळता उत्साह... दहीहंडीचा थरार...असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दह्यादुधाचा रगडा गं बाई असा कसा देवाचा देव बाई ठकडा....या अभंगातच किती सुंदर वर्णन केलंय श्रीकृष्णाचं..दूध,दही,लोणी अत्यंत प्रिय गोपाळाला..गाईंचे पालन करणारा म्हणून तो गो पाल...यमुनेच्या तीरावर सवंगड्यांसह खेळणारा..खेळून दमल्यावर सगळ्यांच्या शिदोर्या एकत्र करुन चोरुन आणलेले दही दूध लोणी त्यात घालून एकत्र केलेला तो काला..असा नटखट कान्हा...तेवढाच मनमोहक.. लहानपणी रात्री १२ वाजता साजरा केलेला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव...म्हणलेले पाळणे..सुंठवड्याचा प्रसाद..दुसर्यादिवशीची दहीहंडीची तयारी..दूध,दही,पोहे..सगळ्यांच्या घरी जाऊन आणायचो..तुफान पाऊस..दहीहंडीचे थर बांधले जायचे..बांधता बांधता कोसळायचे.. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा म्हणत गोपाळांवर पाणी टाकायचो..थरार नुसता..दहीहंडी फोडली की मग गोपाळकाल्याच्या प्रसादावर झडप..गोपाळकाल्याची ती स्वर्गीय अवीट चव..नंतर दुसर्या बांधलेल्या दहीहंड्या बघायला जायचे..देवळात दर्शनाला जायचे..कधीकधी आईबरोबर काल्याच्या कीर्तनाला जायचे..सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.. अशा या गोकुळात वाढलेल्या माखनचोराला भक्तिभावाने ५६ भोग नैवेद्यासाठी दाखवले जातात..पण याचा जीव मात्र गोपाळकाल्यातच रमतो..म्हणूनच या नंदकिशोरासाठी मी त्याला आवडते असे गोपाळकाल्याचे लड्डू गोपाल तहान लाडू भूक लाडू केलेत..माझ्या घरच्या गोपाळांना ते खूप आवडलेत..तुम्ही पण हे चविष्ट चवदार पौष्टिक लाडू करुन बघा.. गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा Bhagyashree Lele -
पोह्याचे लाडू (poha ladoo recipe in marathi)
#लाडू लाडू हा पदार्थ लहानथोर सगळ्यांनाच आवडणारा असतो लाडू अनेक प्रकारचे बनवले जातात थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थापासुन लाडू बनवतात उदा. मेथीचे तिळाचे लाडू दिवाळीत रवा बेसन लाडू बनवले जातात आज मी पोह्याचा लाडू खास गोपाळकाल्यात मुख्य पोहे वापरले जातात त्याच्या पासुनच मी लाडू बनवले कसे तर चला दाखवते Chhaya Paradhi -
-
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#गोपाळकालाजन्माष्टमी च्या दुसर्या दिवशी होणारा गोपाळकाला Suchita Ingole Lavhale -
सुंठवडा लाडू (sunthavda ladoo recipe in marathi)
#लाडूकृष्ण जन्माष्टमीला प्रसादाला सुंठवडा केला जातो . पारंपारिक पध्दतीने सुंठवडा करताना त्यात सुंठ आणि खडीसाखरेला फार महत्व आहे. मी सगळे घटक पर्दाथ वापरून त्यात फुटाण्याची डाळ व तुप वापरले म्हणजे सुंठवडा तर पौष्टिक असतोच मी त्यात थोडी भर घातली आहे. कृष्णा जन्माष्टमीचा उपवास बरेच जण करतात कृष्णाचा जन्म झाल्यावर सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो .हा प्रसाद खाउन उपवास सोडला जातो. तर मग कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre -
रसमाधुरी (rasmadhuri recipe in marathi)
#दूध #मिल्क रेसिपी ही एक बंगाली स्वीट डिश आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीचे व चव खूपच वेगळी व सुंदर आहे. या राखी पौर्णिमेला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून ही रेसिपी मी आज केली. आमच्या घरी ही रेसिपी सर्वांना आवडते. या रेसिपी मध्ये रस व माधुर्याचा अनोखा स्वाद अनुभवायला मिळतो. Rohini Deshkar -
पोह्याचे स्वादिष्ट लाडू
#फोटोग्राफी#पोहेही माझी स्वतःची रेसिपी आहे. हे पोह्याचे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि साखरेचा वापर केलेला नाही. ह्यात मध आणि गूळ घातलेला आहे . मी बऱ्याच वेळा लाडवांमध्ये थोडा मध घालते. मधामुळे चव छान येते आणि तूप ही कमी लागते. काही जण तूप आणि मध एकत्र खात नाहीत. मध नको असेल तर गूळ आणि तूप थोडं जास्त घाला. Sudha Kunkalienkar -
सुंठ हळद पाउडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडू#सुंठ, हळद पाउडर,लाडूकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर, गूळ लाडू रेसिपी#लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे. या निमित्त घरी अनेक गोड पदार्थ बनविले जातात.कृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा हा पदार्थ देखील बनवला जातो. मी सुंठ वड्याचे स्वरूप बदलून आरोग्याला पोषक,सुंठ, हळद लाडू बनविले आहे.यंदा तुम्हाला देखिल श्रीकृष्णाच्या आवडीचा पदार्थ बनवायचा असेल तर आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर लाडू रेसिपी देणार आहे.हवामान बदलताच आजारांचा धोका वाढू लागतो. ताप, खोकला, सर्दी, शरीरावर वेदना, डोकेदुखी, अपचन, उलट्या आणि अतिसार सामान्य आहेत. अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. होय, आपण हळद आणि आल्याबद्दल बोलत आहोत.हळद आणि आले आपल्याला आजारांपासून दूर ठेवते.हळद आणि आले केवळ आपल्या तोंडाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत. हळद आणि आल्याचा सेवन हे बर्याच रोगांचे खात्रीशीर औषध आहे. Swati Pote -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
- सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
- पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
- खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
- नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)
- चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)
टिप्पण्या