चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रामकाबुली चणे भिजवलेले
  2. 1 टीस्पूनमीठ
  3. 1 टीस्पूनकाळी मीठ
  4. 1 टीस्पूनमिरची पावडर
  5. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  6. 1/2 टीस्पूनजीरा
  7. 1 टीस्पूनधनिया पावडर
  8. 10-15काळी मिरी
  9. 6-7लवंग
  10. आवश्यकते नुसारतेल

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वात पहिले छोले कुकरला लावून. 1 शिट्टी काढून घेणे. एका मिसरच्या भांड्यात मीठ, काळी मीठ, मिरची पावडर, आमचूर पावडर, जिरा, धनिया पावडर, काळी मिरी, लवंग हे सर्व मिश्रण वाटून घेणे. माझ्याकडे लाईट गेल्यामुळे हे मिश्रण तयार केले नाही. माझ्यापाशी तयार केलेलं थोडं मसाला आहे तो मसाला मी वापरला आहे..

  2. 2

    कुकर थंड झाल्यावर. छोलेचे पाणी काढून. मग एका चाळणी मध्ये छोले काढून 5-10 मिनिट असं ठेवा. उरलेलं पाणी सगळं निघून जाईल. मग एका कपड्यावर अंथरून अर्धा तास दुखायला ठेवा. अर्धा तास झाल्यावर. मग कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात छोले टाकून तळून घ्या.

  3. 3

    एका भांड्यात तळलेले छोले काढून घ्या. मग त्यात मसाला टाकून छान एकजीव करून.

  4. 4

    तयार खारट चना खोखले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

Similar Recipes