कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)

#फ्राईड
पाऊस आणि पकोडे हे एक अविट कॉम्बिनेशन आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर वाफाळता चहा व गरमागरम भजी खाण्याची नक्कीच इच्छा होते.
कांदाभजी मी रेसिपी बुक मध्ये सादर केलीच होती पावसाळी गंमत थीम मध्ये. म्हणूनच इथे मी सादर करतेय कॉर्न पकोडे. चला तर मग पाहूया हा चटपटीत tea time snack.

कुकिंग सूचना
- 1
आधी कॉर्न जर जुण असतील तर उकडून वा वाफवून घ्या. माझे कॉर्न कोवळे असल्याने मी आहे तसे वापरले आहेत. कांदा बारीक चिरून घ्या. उभाही चिरू शकता. सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करून घ्या.
- 2
तेल गरम करून घ्या व त्यात कॉर्न पकोडे तळून घ्या.
- 3
गरमागरम पकोडे तयार आहेत. हे असेच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा वाफाळत्या चहासोबत गरमागरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या