कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#रेसिपीबुक #week11
#बाकरवडी क्रिस्पी बाकरवडी
बाकरवडी म्हणजे ऑलटाइम फेवरेट स्नॅक.सर्वांच्याच परिचयाची आणि सर्वांना आवडणारी.बाकरवडी खाण्याचा आनंद काही निराळाच असतो.सहज तोंडात टाकायला आवडणारी छान,चमचमीत,कुरकुरीत,खुसखुशीत स्वादिष्ट घरघूती बाकरवडी.ही खाऊन लगेच फस्त करायची असते टिकवायची अजिबात नसते .कुठलाही पदार्थ करताना त्यातलं प्रमाण मस्त जमावं लागतं आणि तो पदार्थ करण्याचा आनंद घ्यावा लागतो. तेवढी काळजी घेतली, की उत्तम पदार्थ तयार ! प्रत्येकाच तिखट मिठाच प्रमाण कमी जास्त असू शकत.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
6 सर्विंग
  • 2 कपमैदा
  • 2 टेबलस्पूनबेसन
  • 1 टीस्पूनओवा
  • 2 टेबलस्पूनधणे
  • 1 टेबलस्पूनतीळ
  • 1 टेबलस्पूनबडीशेप
  • 1 टेबलस्पूनखसखस
  • 1/2 टेबलस्पूनजिरे
  • 1 कपसुके खोबरे
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1 टेबलस्पूनगरम मसाला
  • 2 चमचेकडकडीत गरम तेल
  • चवीनुसार मीठ
  • 1 टीस्पून साखर
  • 3 टेबलस्पूनचिंचगुळाची चटणी
  • 1/2 कपबारीक शेव
  • कणिक भिजवण्यासाठी पाणी
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बाऊलमध्ये मैदा घ्या. बेसन,मीठ, ओवा(अजवाईन) घालून मिक्स करा.ओवा हातावर चोळून टाकावा जेणेकरून त्याची चव आणि सुगंध छान लागतो.कडकडीत तेलाचं मोहन घालावं.तेल थोडं कोमट असतानाच मिश्रण एकजीव करून घ्यावे.थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यावी.कणिक घट्टसरच असली पाहिजे.15 मिनिटे कणिक झाकून ठेवा.

    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर पॅन गरम करत ठेवा.सुके खोबरे घालून हलका सोनेरी रंग येईस्तोवर भाजून घ्या. खोबरे थंड होण्यासाठी ठेवा. त्याच पॅनवर मध्यम आचेवर धणे, जिरे, बडीशेप, तीळ, खसखस छान भाजून घ्या.भाजलेले मसाले,भाजलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात टाका.लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ, आवडीनुसार साखर घाला. सर्वांची जाडसर भरड(पावडर) बनवा.बाकरवडी मसाला तयार.तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट गोड च प्रमाण कमी जास्त करू शकता

    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मळून ठेवलेली कणिक घ्या. थोडी मळा,चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेऊन चपाती लाटा. ही चपाती कडेने जाडसर व मध्ये थोडी पातळ या प्रमाणे लाटावी.चपातीवर चिंचगुळाची चटणी पसरवा. मिक्सर मधून काढलेला मसाला व्यवस्थित पसरवा. त्यावर थोडीशी शेव घाला. काठावर काही अंतर सोडा नाहीतर रोल करताना मसाला बाहेर पडेल.

    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हलक्या हाताने मसाल्यावर लाटणे फिरवा. आता हलक्या हाताने घट्ट असा दाबून रोल बनवा.सुरीने छोटे छोटे काप करा.कापलेल्या बाकरवड्या हलक्या हाताने दाबा म्हणजे तळताना मसाला तेलात बाहेर पडणार नाही.वड्या जास्तच दाबू नका. वडीने आपला आकार कायम ठेवला पाहिजे.

    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गॅसवर तेल गरम करा. वड्या गरम तेलात टाकून मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन तळून घ्याव्यात.चहासोबत सर्व्ह करा.बाकरवड्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
02 सप्टेंबर 2020 07:31 रोजी
Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Suvarna Hubekar
Suvarna Hubekar @cook_25763010
02 सप्टेंबर 2020 12:30
So yammmy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बाकरवडीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
  2. हेल्दी पॅनकेक. (pancake recipe in marathi)
  3. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  4. कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi)
  5. मिनी हेल्दी पॅनकेक (mini pancake recipe in marathi)
  1. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  2. शिळ्या भाताचे मेदुवडे (shilya bhatache medu vade recipe in marathi)
  3. मोड आलेली मटकी चाट (matki chaat recipe in marathi)
  4. कॉर्न कोबी बाकरवडी (corn-cabbage bakarvadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13511368
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close