कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक #Week10

#मोदक
खूप दिवसापासून घरात मुलांच्या तब्येती नरम-गरम होत्या त्यामध्ये त्यांच्या ऑनलाईन एक्झाम होत्या त्यामुळे मला रेसिपी वेळेवर पोस्ट करता नाही आल्या,,,
खूप दिवसांनी मी रेसिपी पोस्ट करते आहे...
रेसिपी पोस्ट नाही केल्या म्हणून माझ्या मनाला रुख रुख लागलेली होती,
कारण लॉक डाऊन च्या काळात पासून रेसिपी करण्याची सवय झाली मला,,
आणि कूक पॅड मुळे खूप काही कुकिंग पद्धती मध्ये बदललेले आहे माझ्या,,,
ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे मोड आलेले गहू आणि मोड आलेले मूग या पासून तयार केलेली असल्याने भरपूर फायबर युक्त आहे..
मी नेहमी कुठलीही रेसिपी जशीच्यातशी करत नाही,,
त्यामध्ये माझा टच नेहमी राहतोच...
यातही माझा ट्रस्ट आहे आणि हा माझा प्रयोग आहे आणि तो सफल झाला,,,
चवीला एकदम उत्तम अशी ही रेसिपी आहे..
थॅंक्यु कुक पॅड टीम,, नेहमी काहीतरी नवीन आणि उत्तम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत,,,

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मि
6 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमोड आलेले मूग
  • 1/2 कपमोड आलेले गहू
  • 1/3 कपसाखर
  • 1/3 कपमिक्स ड्रायफ्रूट्स
  • 1 टेबलस्पूनतूप
  • 3विलायची
  • 1/2 कपखोबरा कीस
  • 1/4 कपमिल्क पावडर
  • 1 टेबलस्पूनमिल्कमेड
  • 2 कपमाझा मॅंगो फ्लेवर
  • 5-6गार्निशिंग साठी चेरी (ऑप्शनल)
  • 3 टेबलस्पूनगार्निशिंगसाठी स्प्रिंकल (ऑप्शनल)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मि
  1. 1

    सर्वप्रथम मिक्सर मधून मोड आलेले मूग आणि दोन टेबल स्पून माझा घालून बारीक करून घ्यावे,, मोड आलेल्या गव्हा मध्ये पण तीन टेबलस्पून माझा घालून बारीक करून घ्यावे...

    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅनमध्ये तूप घालावे, त्यामध्ये मोड आलेल्या गव्हाचं मिक्स आणि मोड आलेल्या मुगाचे मिक्स एकत्र करून तुपामध्ये तीन मिनिटं भाजून घ्यावे,,

    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता तीन मिनिटानंतर त्यामध्ये माझा मँगो फ्लेवर घालावा, आणि माझा पूर्ण आटत पर्यंत हे ढवळत राहायचं आणि हे मिश्रण कोरडे होईपर्यंत भाजून घ्यायचे,

    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे मिश्रण कोरडं झालं की त्यामध्ये खोबरा कीस आणि मिल्क पावडर ऍड करावे आणि परत दोन मिनिटं परतून घेणे,, आता त्यामध्ये मिल्कमेड घालावे आणि परत एक ते दोन मिनिटं परतून घ्यावे मिश्रण कोरडे होईपर्यंत,

    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता हे मिश्रण गार होण्यास थोडा वेळ बाजूला ठेवून देणे, आणि थंडगार झाल्यावर त्यामध्ये साखर आणि सुका मेवा त्यासोबत विलायची बारीक केलेली आहे आपण हे सर्व ॲड कराव, त्यासोबत ग्रीन कलर सुद्धा ॲड करावा आणि हे मिश्रण चांगलं मळून घ्यावे

    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मोदक पत्राला थोडासा तुपाचा हात लावून घ्यावा आणि त्यामध्ये चेरी स्प्रिंकल जसे फोटो मध्ये दाखवले तसे अरेंज करून घ्यावे, आता त्या मध्ये मिश्रण स्टफ करायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं, आणि साचा ओपन करायचा आता छान सुंदर मोदक तयार आहे,

    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता या मोदकांना वरून गोल्डन सिल्वर बॉल लावून घ्यावे, हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या मनाने गार्निश करू शकता,,

    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता आपले सुंदर पौष्टिक आगळे वेगळे मोदक तयार आहेत करून बघा तुम्ही आवडतील तुम्हाला,,,

    हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
31 ऑगस्ट 2020 17:52 रोजी

टिप्पण्या (4)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
01 सप्टेंबर 2020 13:46
Superb 👌👌🌹
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पौष्टिक मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तेल पोळी/ पुरण पोळी (puranpoli recipe in marathi)
  2. रेड वेल्वेट पॅनकेक (red velvet pancake recipe in marathi)
  3. कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
  4. मोदक सप्तरंगी (modak recipe in marathi)
  5. गव्हाच्या सोजीचा शिरा (ghawachi suji shira recipe in marathi)
  1. मोदक सप्तरंगी (modak recipe in marathi)
  2. कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
  3. अडकुळ्यांचे अप्पे (adkulyache appe recipe in marathi)
  4. अल्टिमेट मोदक (modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13541690
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close