कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#मोमोज #सप्टेंबर
septembersuperchef
दोन प्रकारचे मोमोज ट्राय केलेय
१ हरियाली पॉकेट मोमोज
२ हरियाली फ्राईड मोमोज

#मोमोज #सप्टेंबर
septembersuperchef
दोन प्रकारचे मोमोज ट्राय केलेय
१ हरियाली पॉकेट मोमोज
२ हरियाली फ्राईड मोमोज

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
6 सर्विंग
  • 2 कपमैदा
  • 1 टी स्पूनमीठ
  • 1 वाटी पत्ता कोबी
  • 1गाजर
  • 8-10लसूण पाकळ्या
  • 1 आलं
  • 1 टीस्पूनग्रीन चिली सॉस
  • 1 टेबल स्पूनफ्राईड राईस मसाला
  • तळण्या करिता तेल
  • 1/2 टीस्पूनहिरवा रंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    एक कप मैद्यात हिरवा रंग घालून व मीठ घालून त्याला भिजवुन घ्या व दुसरा मैदा मीठ घालून भिजवून घ्या।अशाप्रकारे दोन वेगवेगळे उंडे भिजवून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या।नंतर त्याचे आठभाग करून त्याचे गोळे तयार करून घ्या।आता त्याच्या छोट्या गोल पोळ्या लाटून अल्टरनेट पांढरी पाण्याचा हात लावून हिरवी पाण्याचा हात लावून पांढरी आणि so on.असा सगळ्या पोळ्या लाटून त्याचा एक बंडल तयार करा।

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता याला अर्ध कट करून परत एका भागाला पाणी लावून त्यावर ठेऊन याला प्रेस करून घ्या आणि नंतर त्याला फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवा

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तोपर्यंत आपण स्टफिंग ची तयारी करूया पत्ता कोबी, गाजर,आणि लसूण आलं याला बारीक बारीक चॉप करून घ्या।

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    लोखंडी कढई चांगली तापवून त्यात थोडं तेल घालून त्यात आता आलं लसूण घाला, त्यानंतर त्यात पत्तागोबी आणि गाजर घालून

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्याला दोन मिनिटांनी त्यात ग्रीन चिली सॉस व फ्राईड राईस मसाला घालून गॅस बंद करा।हे मिश्रण थंड करून घ्या स्टफिंग रेडी आहे।

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता फ्रीजर मध्ये ठेवलेला ऊंडा काढून त्याला कट करुन त्याची चौकोनी पोळी लाटूनमध्ये एक चमचा स्टफिंग घालून त्याला चारी साईडने पॅक करा।हे झाले आमचे पॉकेट मोमोज।

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आणि याला स्टीमर मध्ये स्टीम करा मी कढईत पाणी घालून त्यात स्टीम केले आहे.

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आणि फ्राईड मोमोज साठी छोटी पोळी लाटून मध्यभागी स्टफिंग भरून त्याला वरून पोटली किंवा मोदकासारखा पॅक करून त्याला स्टीम देऊन तळून काढले आहे.

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    मोमोज तयार.

    हरीयाली  मोमोज (hariyali momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
10 सप्टेंबर 2020 17:36 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मोमोज रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
  2. ज्वारीच्या पिठाचे फुलके (jwarichya pithache fulke recipe in marathi)
  3. डाळ मोमोज विथ कॅबेज कटोरी (dal momos recipe in marathi)
  4. पनीर मोमोज (paneer momos recipe in marathi)
  5. साबुदाण्याची खीर (sabudana kheer recipe in marathi)
  1. बनाना लाडोब (banana ladoba recipe in marathi)
  2. डेटस ऐण्ड हनी ओपन  मोमोज(dates & honey open momos recipe in marathi)
  3. प्राउन्स मोमोज (prawn momos recipe in marathi)
  4. झटपट पालक ऑम्लेट (palak omelette recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13610458
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close