बनाना लाडोब (banana ladoba recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपीज
माझ्या स्वप्नातील बेट सेशेल्स!! या बेटा बद्दल ऐकून मनात कुतूहल निर्माण झाले, सुंदर असे निळे शांत समुद्राचे पाणी,पांढरी शुभ्र किनारपट्टी, सगळी कडे दाट हिरवळ,प्रूदषणा चा कुठे लवलेशही नाही अशा निसर्गरम्य शांत ठिकाणी आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
जिथे आपल्याला जायचे असते तिथली आपण घेतोच. परदेशी कुठे गेले की शक्योतोवर मी नॉन व्हेज टाळते,मग आपली व्हेज पदार्थांची शोध मोहीम सुर होते ती व्हेज पदार्थांमाहितीसाठीची भटकंती आज मी थांबवणार आहे.
माझी मुलगी होटेल मैनेजमेंट करतेय तिच्या वर्गातील काही स्टूडेंटस सेशेल्स ला इंटर्नशिप करायला गेले होते त्यांच्या कडूनच मला बनाना लाडोब ही रेसिपी समजली. साधी,सरळ ,सोपी व घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतूनच हि रेसेपी बनते.
बनाना लाडोब (banana ladoba recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपीज
माझ्या स्वप्नातील बेट सेशेल्स!! या बेटा बद्दल ऐकून मनात कुतूहल निर्माण झाले, सुंदर असे निळे शांत समुद्राचे पाणी,पांढरी शुभ्र किनारपट्टी, सगळी कडे दाट हिरवळ,प्रूदषणा चा कुठे लवलेशही नाही अशा निसर्गरम्य शांत ठिकाणी आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
जिथे आपल्याला जायचे असते तिथली आपण घेतोच. परदेशी कुठे गेले की शक्योतोवर मी नॉन व्हेज टाळते,मग आपली व्हेज पदार्थांची शोध मोहीम सुर होते ती व्हेज पदार्थांमाहितीसाठीची भटकंती आज मी थांबवणार आहे.
माझी मुलगी होटेल मैनेजमेंट करतेय तिच्या वर्गातील काही स्टूडेंटस सेशेल्स ला इंटर्नशिप करायला गेले होते त्यांच्या कडूनच मला बनाना लाडोब ही रेसिपी समजली. साधी,सरळ ,सोपी व घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतूनच हि रेसेपी बनते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व सामग्री एका जागी करुन घ्या. केळाचे लांब दोन व परत दोन असे चार भाग करुन घ्या. आता एका खोल भण्ड्यात कापलेले केळी घेउन गैस वर ठेवा.
- 2
अत्ता त्यात बाकी सामग्री एक एक करुन घाला साखर, वेलची व जायफळ पूड, कॉफ़ी बीन्स, दालचीनी पावडर किंवा स्टिक, व्हॅनिला इसेन्स घालुन साखर विर्घळे पर्यंत उकळून घ्या.
- 3
साखर विर्घ्ल्यावर त्यात नारळाचे दुध घालुन एक दोन उकळी काढुन घ्या व थंड झाले की डैज़र्ट म्हणून सर्व्ह करावे बनाना लाडोब. ब्राउन शुगर घातली की रंग छान ब्राउन येतो (मला बाजारत ब्राउन शुगर न मिळाल्याने साधी साखरघातली).
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बनाना आणि अननस मिल्क शेक (banana pineapple milkshake recipe in marathi)
#GA4 #Week 4 :-मिल्क शेक आज मिल्क शेक थीम नुसार बनाना आणि अननस मिल्क शेक बनवीत आहे. मैत्रिणींनो आजची माझी 50वी रेसिपी आहे.त्यामुळे काही तरी गोड रेसिपी असावी म्हणून बनाना आणि अननस मिल्क शेक बनवीत आहे केळ हे पाचक आणि स्वादिष्ट फळ आहे.. केळ्या मुळे ऊर्जा वाढते .केळ हे प्रोटीन युक्त आहार आहे केळ्यामुळे तणाव दूर होतो.जिम मध्ये वर्कआउट केल्यानंतर मुले केळ्याचा वापर करतात.केळे हे फळ वर्षभर उपलब्ध असते. केळे आणि अननस या दोन फळाचा वापर करून मी मिल्क शेक बनवीत आहे. केळ आणि अननस या दोन फळांचा वापर केला तर चव चांगली लागते. मिल्क शेक हे उन्हाळ्या मधील रिफ्रेशिंग पेय आहे. लहान मुलं पासून मोठ्यांना सर्वांना आवडणारे मिल्क शेक हे पेय आहे. rucha dachewar -
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
वॉलनट बनाना ब्रेड (Walnut banana bread recipe in marathi)
#वॉलनट बनाना ब्रेडसध्या मुक्काम पोस्ट न्यूयॉर्क असल्याने नवीन रेसिपीज ट्राय करणे चालू आहे.ही रेसिपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे.अप्रतिमच चव आणि सोपी. Rohini Deshkar -
"पौष्टीक चोको बनाना कुकर केक"(Choco Banana Cooker Cake Recipe In Marathi)
#cookpadturns6" पौष्टीक चोको बनाना कुकर केक " आपल्या कुकपॅड चा सहावा वाढदिवस म्हटल्यावर काहीतरी खास व्हायलाच पाहिजे नाही का....!!! आज या टीम मुळे आपल्या सर्वांना homechef चा दर्जा मिळाला आहे. कुकपॅड सोबतचा प्रवास आठवला की पूर्वी चे आणि आत्ताचे आपल्या स्वयंपाकातील झालेले उल्लेखनीय बदल सर्वानाच आठवतील...!!! आपल्या साधारण जेवणाला लज्जतदार, युनिक आणि प्रेझेंटेबल बनवायचं काम सतत कुकपॅड आणि टीम ने केलं आहे...!! वेगवेगळे चॅलेंज, स्पर्धा, आणि थीम मधून आपण नेहमीच आपल्यातील पाक कौशल्य दाखवत आलो आहोत आणि आपणही हे करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला मिळाला तो फक्त आणि फक्त कुकपॅडमुळे...❤️ तेव्हा कुकपॅड आणि टीम ल या सहाव्या वाढदवसानिमित्त माझ्याकडून खूप शुभेच्छा,आणि असेच वाढदिवस नेहमी साजरे होऊ दे अशी प्रार्थना ❤️या वाढदिवसानिमित्त मी घरच्याच साहित्या मधून हा केक बनवला आहे. Shital Siddhesh Raut -
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #Week2बनानाआज मी बनाना हा word घेऊन बनाना चोकलेट मिल्कशेक बनवले आहे... Shilpa Gamre Joshi -
स्टॉबेरी बनाना आलमंड मिल्क शेक (Strawberry Banana Almond Milk Shake Recipe In Marathi)
# सध्या स्टॉबेरी चा सिजन चालु आहे मोठ्या प्रमाणात मार्केट मध्ये स्टॉबेरी दिसु लागलीत चला तर थंडगार स्टॉबेरी बनाना आलमंड मिल्क शेक ची रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4#week4#केळी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात करण केळी मध्ये vitamin C, vitamin B3 आणि vitamin B6 खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली इम्युन system छान राहते पण त्याच केळी जर आपण दुधासोबत intake केल्या तर फारच छान, जस आज मी या दोघांच मिश्रण करून बनाना मिल्क शेक तयार केला आहे, जे की अगदी कमी वेळेत तयार होतो, चला बघुयात,👇☺ Vaishu Gabhole -
-
-
ओट्स बनाना पॅनकेक्स (oats banana pancake recipe in marathi)
माझी आवडती इंग्लिश ब्रेकफास्ट डिश Shilpak Bele -
बनाना स्मुथी (banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week2#Bananaगोल्डन अप्रोन साठी मी बनाना हा की वर्ड घेऊन ही बनाना स्मूथी तयार केली आहे. Aparna Nilesh -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
टी-टाईम बनाना केक (tea time banana cake recipe in marathi)
शीतल मुरांजन यांनी ऑनलाईन दाखवलेली रेसिपी मी करून बघितली. खूप छान झाला केक.घरातील सर्वांना आवडला. Sujata Gengaje -
एगलेस बनाना मफिन्स (eggless banana muffin recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलमफीन्स हा अमेरिकन पदार्थ आहे. ब्रिटन मध्ये याला 'अमेरिकन मफिन्स' असंच म्हणतात. सकाळच्या न्याहारीला हा प्रकार खाल्ला जातो. मफिन्स दोन प्रकारचे असतात - एक फ्लॅटब्रेड सारखे आणि दुसरे कप केक सारखे. हे गोड किंवा तिखटमिठाचे ही बनवले जातात. माझी ही रेसिपी बनाना मफिन्स ची - तीही अंडं न घालता केलेली. खूप स्वादिष्ट लागतात हे मफिन्स. आणि रेसिपी अगदी सोपी आहे. - अमेरिकन ब्रेकफास्टचा लोकप्रिय पदार्थ Sudha Kunkalienkar -
बनाना एगलेस पॅनकेक (banana eggless pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक हा सगळ्यांना आवडणार आणि छोट्या भूकेसाठी एकदम मस्त पदार्थ आहे. आज मी केले आहेत बनाना पॅन केक्स एकदम हेल्दी आणि यम्मी . प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ब्लॅक ग्रेप्स बनाना मिल्क शेक (Black Grapes Banana Milkshake Recipe In Marathi)
#SR #उपवासाला थंडगार ब्लॅक ग्रेप्स बनाना मिल्क शेक पौष्टीक बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बनाना चॉकलेट पॅनकेक्स (banana chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेक्सपॅनकेक हे नाव तसं विदेशी. पण आपल्या इथे सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे हे बनवतो म्हणजे धिरडे, थालीपीठ अशा नावाने बनवले जाते.पण आज मी तुम्हाला आपली पारंपरिक पद्धत नाही पण थोडीफार वेस्टर्न अशी ही रेसिपी आहे. घरात मुलांना असे काहीतरी वेगळे करून दिले की त्यांना ते खूप आवडते घटक सगळे आपल्या घरातलेच फक्त बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.आपल्या आवडीनुसार मेपेल सिरप,चॉकलेट सिरप किंवा मध, कुठलीही फ्रुट्स वापरून तुम्ही हा पन्कॅक सर्व्ह करू शकता. सकाळचा परिपूर्ण असा हा नाश्ता आहे. Jyoti Gawankar -
-
-
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#दक्षिणकेळाचे चिप्स हे सर्वत्र मिळतात.. नारळ आणी केळी हे कोकण आणी दक्षिण भारत इथे जास्त पिक असते. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू,केरळ इथे गेले की खोबरा तेलात तळलेले हे बनाना चिप्स हमखास मिळतात... आम्ही लाहन असतांना आई NCC कम्प मुळे दक्षिण भारतात गेली की ती हे चिप्स आठवणीनी आणायची तेव्हा आमच्या कडे हे मिळत नव्हते. आत्ता हे सगळी कडे मिळू लागलेत महाराष्ट्रात पण जळगाव, कोकण मधे बनतात पण सर्वांचे रंग, रूप,चव, वेग वेगळे आहेत.. दक्षिण भारत ही थीम मिळाल्यावर ही साधी सरळ आवडती रेसिपी आठवली.. Devyani Pande -
बनाना कस्टर्ड (banana custard recipe in marathi)
#GA4 #Week2गोल्डन ऐपरन पझल मधे बनाना वर्ड शोधले होते मग त्याचे बनाना कस्टर्ड बनवले आज. Janhvi Pathak Pande -
बनाना डिलाईट विथ हनी (banana delight with honey recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी म्हंटल कि सगळे नेवैद्याचे पदार्थ डोळ्यासमोर येतात.आणि त्यात श्रावणात जास्तच नैवेद्याचे विविध पदार्थ घरोघरी केलेजातात. मी सुद्धा बारा महिने नैवेद्य दाखवतात अशी पारंपरिक रेसिपी सांगणार आहे पण नवीन जनरेशन नुसार थोडासा नावात आणि करण्यात बदल केलाय.तुमाला नक्की आवडेल माझी हि बनाना डिलाईल विथ हनी ची रेसिपी. Bhanu Bhosale-Ubale -
बनाना क्रेप (banana krep recipe in marathi)
#झटपटपाच वर्षा पूर्वी आम्ही बँकाॅक ला गेलो होतो तिथे माझा भाऊ रहायचा त्यामूळे बँकाॅकला बरेच दिवस राहण्याचा योग आला.माझी भावजय म्हणजे माझी मामे बहीणच असल्याने तिची आणि माझी आधीपासूनच चांगली गट्टी आहे त्यामुळे आमचे नाते हे मैञिणींसारखेच जास्त आहे त्यातही आम्ही सर्वच खाण्याचे शौकिन असल्या मुळे जवळपास सगळ्याच व्हेज डिशेस बँकाॅक ला ट्राय करून झाल्या. त्यातीलच एक म्हणजे *बनाना क्रेप !*पाहुणे आले की झटपट काही गोड करायचे म्हटले की हे बनाना क्रेप मी नक्की करते.त्याला लागणारे साहित्य हे बऱ्यापैकी घरीच असते.आणि त्यातही काही लागलेच तर घराजवळच सर्व शाॅपिंग सेंटर असल्याने ती ही अडचण जात नाही.आज तेच झटपट बनाना क्रेप कसे बनवायचे ते आपण शिकू आणि येणाऱ्या पाहूण्यांना ही थाई रेसिपी खाऊ घालून आश्चर्यचकीत करू...चला तर मग शिकूया बनाना क्रेप.... Devyani Pande -
ओट्स-बनाना पॅन केक (Oats-wheat floor-banana pancake)
#GA4 #week2banana#pancakeओट्स मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात ते आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल लेवल तसेच शुगर लेवल कंट्रोल करतात. केळ्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात.कधी कधी घरी केळी खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी झटकन होणारे केळी चे हे पॅन केक बनवलेत तर सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिक सुद्धा आहे. Deveshri Bagul -
बनाना ओट्स पॅनकेक (banana oats pancake recipe in marathi)
#पॅनकेक सकाळचा नाश्ता हा हेल्दी असला पाहिजे. कारण सकाळी जर आपण शरीराला energy देणाऱ्या गोष्टी खाल्या तर दिवसभर शरीराला स्फुतीऀ मिळते. म्हणून मी आज energy देणारे बनाना ओट्स पॅनकेक बनवले आहेत. तुम्हाला नक्कीच आवडेल😊 Sneha Barapatre -
बनाना पॅन केक (banana pan cake recipe in marathi)
#Trending_recipe😋......मुलांची आवडती डिश आहे पॅन केक, खायला मस्त फ्लेवर येतो आणि एकदम स्वाफ्ट होतात खुप खुप टेस्टी लागताततसेच बनाना बद्दल तर फायदे तोटे तर सर्वनांच माहिती आहे....पण 👉बनाना यामध्ये मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून बनाना खायला पाहीजे ना😊.कधी कधी सर्वाच्याच घरी इतर फळांबरोबर बनाना पण आणला जातो,,,,,पण मुलं इतर फळे चट करून खातात आणि बनाना खायला मुलं नाटक कंटाळा करतात, 😌 मग तशीच शिल्लक राहते,,आणि 🍌 खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी बनानाची झटकन पटकन होणारी एखादी रेसिपी करून मुलांना द्यायचीत ना😛😋 म्हणून ही बनाना पॅन केक रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करत आहेत🤗खरचं सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिकही आहेत🤗 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
More Recipes
टिप्पण्या