कटलेट (पोहे, पनीर, बिट कटलेट)
कुकिंग सूचना
- 1
पोहे व, ब्रेड मिक्सर मधून बारीक करून घेणे. एका बाउल मधे बटाटा मॅश करून त्यामध्ये पनीर, बिट, सगळे मसाले आणि बारीक केलेले पोहे आणि ब्रेड स्लाइस मिक्स करावे,आणि चांगले मळून घ्यावे.
- 2
मिश्रणाचे गोळे करून त्याला चपटे करून गोल आकार द्यावा
- 3
आणि तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करावेत,व टोमॅटो आणि मायोनीज बरोबर सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13659109








टिप्पण्या