शेवगाच्या फुलांचे कटलेट (shevgachya fulache cutlet recipe in marathi)

Anita Kothawade @cook_20476313
शेवगाच्या फुलांचे कटलेट (shevgachya fulache cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उकडलेला बटाटा एका बोल मध्ये घेऊन त्यामध्ये एक टेबलस्पून नागलीचा कोंडा, एक टेबलस्पून ज्वारीचा कोंडा, एक टेबलस्पून काळी उडीद डाळ कोंडा, हरभऱ्याचा कोंडा, गव्हाचा कोंडा घालावा
- 2
नंतर त्यात बारीक चिरलेला कोबी सिमला मिरची, आलं लसूण मिरची पेस्ट, शेवग्याची फुल, काजू-बदाम, साखर, मीठ, लिंबाचा रस, जिरे घालून मिश्रण एकजीव करावे.
- 3
एक दिन केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून त्यांना कटलेट चा आकार द्या.
- 4
एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी आणि एका प्लेटमध्ये सुका रवा घ्यावा. तयार केलेले कटलेट एकदा तांदळाच्या तांदळाच्या पिठात बुडवून नंतर ते सुके रव्यात घोळवून शालो फ्राय करायला ठेवावे
- 5
तयार आहेत असा प्रकारे हेल्दी आणि फायबर युक्त कटलेट.....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13659166












टिप्पण्या (3)