डोनट (donut recipe in marathi)

Supriya Gurav @Suprehucook_24795666
#डोनट#सप्टेंबर
आज माझे डोनट थोडे बिघडले पण तरी देखील प्रयत्न केली आणि असे झाले
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेंबर
आज माझे डोनट थोडे बिघडले पण तरी देखील प्रयत्न केली आणि असे झाले
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका वाटी मधे कोमट पाणी घेवून त्यात साखर, ड्राय यीस्ट टाकून १० मिनिट ऍक्टिव्ह करायला गरम जागेवर ठेवा.
- 2
एका ताटात मैदा घेवून मग यीस्टच मिश्रण टाकून मळून घ्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून मळून घ्या.
- 3
मळून झाल्यावर १तास पीठ गरम जागेवर ठेवून द्या.१ तास झाल्यावर पीठ वर आलेलं असेल. मग परत थोडा मळून घ्या. मग जाडसर लाटून घ्या
- 4
लाटून झाल्यावर गोल साच्याने कापून घ्या. मग १० मिनिट परत गरम जागेवर ठेवून द्या.
- 5
१० मिनिट झाल्यावर चांगले फुगलेले असतात. तेल गरम करून तळून घ्या. लालसर रंग आल्यावर काढून घ्या. तयार डोनट. मग थोडं वरून चॉकलेट सिरप जेम्स व्हीप क्रीम टाकून तयार.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- जिलबी (jalebi recipe in marathi)
- पनीरसंत्रा् जिलबी (paneer santra jalebi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13661932

















टिप्पण्या