बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बनाना स्वच्छ धुवून पुसून घ्या, मिक्सर मध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या,
- 2
त्या मध्ये साखर,आईस क्यूब, घालून २-३ मिनिटे मिक्सर ऑन करून घ्या, एकदा चेक करून घ्या,जर जास्त घट्ट असेल तर तोडे दूध घालून घ्या,पुन्हा १-२ मिनिटे फिरवून घ्या.
- 3
ग्लास ला चॉकलेट सॉस लावून डेकोरेट करून घ्या,त्या मध्ये तयार मिल्कशेक घालावे,आणि वरून चॉकलेट चे तुकडे घालून थंड थंड चॉकलेट बनाना मिल्कशेक सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
बनाना स्मुथी (banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week2#Bananaगोल्डन अप्रोन साठी मी बनाना हा की वर्ड घेऊन ही बनाना स्मूथी तयार केली आहे. Aparna Nilesh -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4#week10#चॉकलेट#फ्रोझेनRutuja Tushar Ghodke
-
-
बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
#Trending recipe ......शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटनारच 😋😋😋😋 आज बनाना मिल्क शेक करणार म्हटले तर....लगेचच मुलाचा पुकारा आला की मम्मा शेक मे चॉकलेट और ड्रायफ्रुड भी डालो अच्छा टेस्टी और हेल्थी भी बनेगा 😳😋तर मग काय करूनच बघीतले ड्रायफ्रुड आणि चॉकलेट टाकून बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक, ...... ड्रायफ्रुड ने शेक ला छान स्मृतनेस पना तर आलीच पण चॉकलेट ने शेक ची टेस्ट दुप्पट झाली आहे👉😋 आमच्या इथे लहान पासून तर मोठ्या पर्यंत सर्वानाच हा trending बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक आवडला आहे👉😋 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
मँगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#मिल्कशेक #summer special# आंब्याचा सीझन आला, की कच्चे आंबे आणि पिकले आंबे , यांच्या पदार्थांची रेलचेल असते. मग कधी रस, तर कधी मिल्कशेक किंवा इतरही अनेक पदार्थ... मी ही आज असेच मिल्कशेक केले आहे... झटपट होणारे.. Varsha Ingole Bele -
बनाना मॉकटॆल (banana mocktail recipe in marathi)
#GA4 #week 17Mocktail हा किवर्ड घेऊन मी नवीन फ्लेवर चे बनाना मॉकटॆल बनवलं आहे. हे उन्हाळ्यात प्यायला खूप छान आहे. Shama Mangale -
ओरीओ मिल्कशेक (Oreo milkshake recipe in marathi)
मुलांच्या अतिशय आवडीचा हा ओरीओ मिल्कशेक Aparna Nilesh -
बनाना,चॉकलेट पीनट बटर स्मूदी.(Banana Chocolate Peanut Butter Smoothie Recipe In Marathi)
#SSR...#उन्हाळा स्पेशल.... उन्हाळ्यामध्ये सतत थंडगार पिण्याची इच्छा होत असते.... आणि अशा याच्यामध्ये जर थंडगार स्मूदी, सरबत असं जर मिळाला तर खूप छान वाटतं... आज सकाळी मुलं वर्कआउट करून आल्यावर मी त्यांच्यासाठी बनवलेली खास बनाना ,चॉकलेट पीनट बटर स्मूदी थंड गार ... Varsha Deshpande -
अँपल पपई मिल्कशेक (apple papai milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 बघा, मिल्कशेक करताकरता, कुठले कुठले मिल्कशेक बघायला मिळत आहेत! मी ही आज घरी असलेल्या फळांचे मिल्कशेक केलंय... खूप चविष्ट झालं होतं... Varsha Ingole Bele -
बनाना कस्टर्ड (banana custard recipe in marathi)
#GA4 #Week2गोल्डन ऐपरन पझल मधे बनाना वर्ड शोधले होते मग त्याचे बनाना कस्टर्ड बनवले आज. Janhvi Pathak Pande -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#kd मी माझा मुलीचं आवडते चॉकलेट मिल्कशेक पोस्ट करत आहे. Seema More Salvi -
बनाना -ड्रायफ्रूट मिल्कशेक (Banana Dry Fruits Milkshake Recipe In Marathi)
#SRशिवरात्रीचा उपास आणि सकाळची नेहमीची नाश्त्याची वेळ म्हणून आज हा मिल्कशेक नाश्त्याच्या वेळी बनवला आणि खरोखरच खूप पौष्टिक आणि चविष्ट झाला. Anushri Pai -
बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)
#GA4 #week2#Banana #Pancake गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील बनाना आणि पॅनकेक या दोन की-वर्डस् पासून आज मी ऑर्थर स्नेहा बारापत्रे ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. मला ही रेसिपी खूपच आवडली. यात मी थोडासा बदल करून बघितला. पॅनकेक्स खूपच छान झालेत. थँक्स स्नेहा बारापत्रे. सरिता बुरडे -
पायनापल मिल्कशेक (pineapple milkshake recipe in marathi)
#GA4 #Week4#Milkshake Roshni Moundekar Khapre -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 Crossword Puzzle 8 कीवर्ड मिल्क शोधून काढून, बनाना मिल्क शेक बनवले. Pranjal Kotkar -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
-
मायेचं चाॅकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#mdकुठेही न मागता , भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई...🙏🙏तिच्या संस्कारानेच आपण आपल्या जिवनात उंच झेप घेत मोठे होतो , आणि तेच संस्कार आपण आपल्या मुलांवर करत असतो...😍😊आज मातृदिनाच्या निमित्ताने ,मला माझ्या लेकीने म्हणजेच रियाने (वय वर्षे ८)चाॅकलेट मिल्कशेक बनवून मला खूप गोड सप्राईज दिले...😍मागे मी तिला हे मिल्कशेक करायला शिकवले होते . आज तिने खूप छान प्रयत्न करून परफेक्ट मिल्कशेक बनवले.आपली मुलं जेव्हा आपल्यासाठी काहीतरी करतात तेव्हा किती छान वाटतं ना...😊Best ever Mother's Day gift आहे हे माझ्यासाठी , खूप आनंद झाला मला ..🥰🥰Love you Dear Riya ❤️❤️ Deepti Padiyar -
बनाना बन्स (banana buns recipe in marathi)
#GA4 #week2 आपल्या cookpad वरच्या प्रीतीजी त्यांच्या रेसीपी मधून प्रेरणा घेऊन आज मी तुमच्यासोबत बनाना बन्स ची रेसिपी शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
ऍपल चॉकलेट मिल्क शेक (apple chocolate milk shake recipe in marathi)
#GA4 #week8Milk हा की वर्ड घेऊन मी ऍपल चॉकलेट मिल्क शेक बनवले आहे माझ्या लहान मुलांना fruits अशा पद्धतीने दिल्याने ते आवडीने संपवतात आणि त्यांना त्यातील पोषण मिळते म्हणून आपण पण खुश नाही का. Shilpa Gamre Joshi -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4#week4#केळी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात करण केळी मध्ये vitamin C, vitamin B3 आणि vitamin B6 खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली इम्युन system छान राहते पण त्याच केळी जर आपण दुधासोबत intake केल्या तर फारच छान, जस आज मी या दोघांच मिश्रण करून बनाना मिल्क शेक तयार केला आहे, जे की अगदी कमी वेळेत तयार होतो, चला बघुयात,👇☺ Vaishu Gabhole -
ऍप्पल मिल्कशेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मिल्कशेक हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज ऍप्पल मिल्कशेक बनवला आहे. त्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. हेल्दी असा हा मिल्कशेक मुलांना ही खुप आवडेल. Rupali Atre - deshpande -
पिन्नी मिल्कशेक (pinni milkshake recipe in marathi)
#GA4#week8# आता पंजाबी आटा पिन्नी केलीच आहे, तर त्याची मिल्कशेक ही बनवावे , म्हणून हे मिल्कशेक बनवलेले आहे. Varsha Ingole Bele -
ओरिओ मिल्कशेक (oero milkshake recipe in marathi)
#cooksnap # चेतना भोजक # संध्याकाळी काहीतरी थंड पेय हवे होते म्हणून मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. चेतना, या टेस्टी मिल्कशेक करिता धन्यवाद... खूप मस्त झाले होते हे Oreo मिल्कशेक.. घरी सगळ्यांनाच आवडले. Varsha Ingole Bele -
बनाना पॅनकेक विथ चॉकलेट चिप्स / केळीचा पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2बनाना आणि पॅन केक या मिळालेल्या हिंटनुसार मी बनाना पॅनकेक केला आहे. Rajashri Deodhar -
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
चाॅकलेट बनाना स्मुदी (chocolate banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week10#चाॅकलेटहा क्लू खूपच आवडला. मूलं खूप खुश. चाॅकलेट जसे मुलांना आवडणारी गोष्ट तशीच ती मोठ्यांना ही आवडते. Supriya Devkar -
-
चोको बनाना सॅंडविच (choco banan sandwitch recipe in marathi)
#GA4 #week2#banana रोज रोज मुलांच्या टिफिन मधे काय नविन द्यावे हा तमाम मम्मी लोकांना कायम पडलेला प्रष्न असतो.कारण पदार्थ असा हवा की ,तो चटपटीत,आकर्षक,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वादिष्ट आणि पौष्टीक हवा.कारण या मधूनच मुलांना दिवसभराची energy मिळत असते. हा सगळा विचार करूनच मी ही खास रेसिपी आणली आहे.जी झटपट होईल आणि मूल ही पटपट संपवतील. ही रेसिपी मी #GA4 या puzzle मधून बनाना हा key word घेऊन केली आहे.चला तर बनवा मग ही झटपट रेसिपी आणि करा आपल्या मुलांना खुश!!! Supriya Thengadi
More Recipes
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- मेथीदाणे कॉफी (methidane coffee recipe in marathi)
- सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
- झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13707842
टिप्पण्या (3)