कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#रेसिपीबुक #week14
बर्फी डोडा बर्फी ही पंजाबी मिठाई आहे. या बर्फी'मध्ये अंकुरित गव्हाचा वापर केला जातो. पण मी मात्र खोवा आणि पनीर यांच्यापासून ही बर्फी तयार केलेली आहे. ही बर्फी दाणेदार आणि मऊ लुसलुशीत असते. आणि खायला खूपच टेस्टी आणि हेल्दी आहे. तसेच खूप लवकर झटपट तयार होते. चला तर मग बघुया दाणेदार डोडा बर्फी कशी करतात ती...,☺️

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
15-16 बर्फी
  • 250 ग्रॅमखोवा
  • 250 ग्रॅमपनीर
  • 200 ग्रॅमपिठीसाखर
  • 1/2 टीस्पूनकोको पावडर किंवा चॉकलेट सिरप
  • 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  • 5-6बदामाचे काप
  • 5-6पिस्त्याचे काप
  • 1/2 टीस्पूनविलायची पावडर
  • 1 टेबलस्पूनतूप
  • 1-2 टेबलस्पूनदूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये खोवा टाकायचा आणि खोवा तपकिरी रंग येईपर्यंत छान परतायचा.

    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग पनीर ला किसून घ्यायचं आणि किसलेला पनीर खोव्यामध्ये टाकून छान मिक्स करून परतत राहायच. नंतर पिठीसाखर टाकायची परत छान मिक्स करत राहायचं.पिठी साखर टाकल्यावर दूध टाकायचं म्हणजे पिठीसाखर छान त्या मिश्रणात मिक्स होऊन जाते.

    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिश्रण सैल होईल. त्याला परत छान चमच्याने हलवत राहायचं आणि नंतर बेकिंग पावडर टाकायच. बेकिंग पावडर टाकल्यावर मिश्रण दाणेदार व्हायला सुरुवात होईल. ही सगळी प्रक्रिया मध्यम आचेवर करायची.

    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईतलं मिश्रण दाणेदार झाल्यावर घट्टसर होईल म्हणजे चमच्याने ते असं फोल्ड होईल. तेव्हा गॅस बंद करून द्यावा. आता हे मिश्रण बर्फी ट्रेमध्ये फाईलपेपर टाकून सेट करून घ्यावं.

    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता या मिश्रणावर बदाम-पिस्त्याचे केलेले काप टाकून चमचाने प्रेस करून घ्यावे.

    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मिश्रण सेट झालं की त्याच्या चाकूने वड्या कापून घ्याव्यात.

    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता आपली दाणेदार डोडा बर्फी खाण्यासाठी रेडी आहे. हिला आपण फ्रिजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकतो. तर नक्की करून बघा आणि सांगा कशी झाली ती.

    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    दाणेदार डोडा बर्फी (doda barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
20 सप्टेंबर 2020 13:48 रोजी

टिप्पण्या (4)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
20 सप्टेंबर 2020 16:19
मस्तच झालीय
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बर्फी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  2. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  3. बटाटा काप (batata kaap recipe in marathi)
  4. मुंबई स्पेशल बटाटे वडा (vada pav recipe in marathi)
  5. बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)
  1. नारळाच्या शिरातली / दुधातील अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  2. मावा बर्फी (mava barfi recipe in marathi)
  3. रताळ्याच्या पानांची वाफवलेली वडी (ratalyachya panachi vadi recipe in marathi)
  4. मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13678343
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close