मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#रेसिपीबुक #week14
अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी.

मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14
अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 350 मिली दूध
  2. 200 ग्रॅममिल्क पावडर
  3. 100 ग्रॅमबेसन
  4. 1 टेबलस्पूनगाईचे शुद्ध तूप
  5. 3 टेबलस्पूनसजावटीसाठी काजू बदाम अक्रोड
  6. 1 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम बेसन भाजून घ्यावे

  2. 2

    आता एका पॅनमध्ये तूप गरम करत ठेवावे व त्यात दूध घालून उकळी आणावी

  3. 3

    आता उकळणाऱ्या दुधात मिल्क पावडर व साखर मिसळावे व घट्ट होईपर्यंत शिजू द्यावे

  4. 4

    सारण घट्ट झाल्यानंतर त्यात भाजलेले बेसन मिक्स करावे चांगले परतावे. व घट्ट गोळा तयार करावा

  5. 5

    आता एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यावर तयार बर्फीचे सारण हव्या त्या आकारात कापावे व हव्या त्या आकाराची बर्फी कट करावी. तयार आहे दूध बर्फी बर्फी त्यावर सुकामेव्याचे कात्रण घालून झटपट तयार करावी मिल्क बर्फी.

  6. 6

    मिल्क बर्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes