कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#डोनट
मुलांना डोनट आवडता पदार्थ आहे. किट कॅट
डोनट बनवताना अंड्याचा वापर न करता त्याऐवजी दही चा वापर केला गेला आहे

#डोनट
मुलांना डोनट आवडता पदार्थ आहे. किट कॅट
डोनट बनवताना अंड्याचा वापर न करता त्याऐवजी दही चा वापर केला गेला आहे

पुढे वाचा

किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#डोनट
मुलांना डोनट आवडता पदार्थ आहे. किट कॅट
डोनट बनवताना अंड्याचा वापर न करता त्याऐवजी दही चा वापर केला गेला आहे

#डोनट
मुलांना डोनट आवडता पदार्थ आहे. किट कॅट
डोनट बनवताना अंड्याचा वापर न करता त्याऐवजी दही चा वापर केला गेला आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
पाच जणांसाठी
  • 300 ग्रॅममैदा
  • 100 ग्रॅमज्वारीचे पीठ
  • 150 ग्रॅमदही
  • 1 टी स्पूनबेकिंग पावडर
  • 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  • 150 ग्रॅमसाखर
  • 3 टेबलस्पूनसजावटीसाठी चॉकलेट्स चॉकलेटच्या शेवई
  • किंचीत मीठ
  • 2किटकॅट चॉकलेट
  • 1 टेबलस्पूनबटर
  • 1 व्हाईट चॉकलेट
  • 1 चॉकलेट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम मैदा व पिठीसाखर एकत्र चाळून घ्यावे. तसेच त्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर चाळून घ्यावे व दही मिसळून एक टेबलस्पून बटर घालूनपीठ घट्ट भिजवावे पीठ अगदी घट्ट भिजवू नये. व पीठ 20 ते 25 मिनिटे मुरू द्यावे

    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर तयार कणकेची पोळी लाटावी. हो मधुमत गोलाकार कट करून डोनेट चा आकार देऊन तळून काढावे.

    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका पातेल्यात पाणी घ्यावे त्यात एक छोटे पातेले ठेवून दोन्हीही चॉकलेट्स वितळून घ्यावे. व त्यात तळलेले डोनट डीप करावे

    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता केलेल्या डोनट वर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट चॉकलेट च्या शेवया भुरभुरावे व त्यावरती किटकॅट चॉकलेट सर्व्हकरावे. तयार आहे मुलांचे आवडते किटकॅट डोनट

    किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
23 सप्टेंबर 2020 16:29 रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

डोनट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)
  2. सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
  3. चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
  4. टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
  5. क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
  1. गावरान  चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  2. गव्हाच्या पिठाचे डोनट (donut recipe in marathi)
  3. सावजी गवार शेंगा नागपुर स्पेशल (saoji gavar recipe in marathi)
  4. इन्स्टंट बटाटा साबुदाणा चकली (batata sabudana chakali recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13701114
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close