कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

आज सकाळच्या नाश्त्याला काय बनवावे हा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला, मग मी खूप विचार केला मग एकदम माझ्या मनात विचार आला की चला आज इडली सांबार बनवूया जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली ही चवीनुसार्, आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते. इडली हलकी फुलकी असल्याने रूग्णांपासून अगदी सामान्यांच्याही आहारात त्याचा समावेश करता येऊ शकतो. म्हणूनच आहारात किंवा नाश्त्याला खुसखुशीत इडलीचा समावेश करने आरोग्यदायी आहे. इडली प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा समावेश करून बनवली जाते. त्यामध्ये प्रोटीनचा मुबलक साठा आहे. सोबतच कार्बोहायड्रेट्सचा त्यामध्ये मुबलक साठा आहे.  इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक हेल्दी पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या इडलीमध्ये सुमारे 40 कॅलरीज असतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटं
6-व्यक्ती
  • 3 छोटाग्लास तांदूळ,
  • 1 ग्लासउडीद डाळ,
  • 1 वाटीपोहे,
  • 1 वाटीतुरडाळ सांबारा साठी
  • 1शिमला मिरची
  • 5-6हिरवी मिरची
  • 1मोठा कांदा
  • 1टमाटर
  • 5-6कडीपत्ता
  • 1 टेबलस्पून कोथिंबीर
  • 1 टेबलस्पून सांबर मसाला
  • 1 टेबलस्पून तिखट
  • 1 टीस्पून मीठ
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून धनिया पावडर
  • 1 टीस्पून आलं-लहसून पेस्ट
  • 3 टेबलस्पून तेल
  • 1 टेबलस्पून जिरे
  • 1 टेबलस्पून मोहिरी
  • चिमूटभर हिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम 4-5 तास तांदूळ आणि उडीद डाळ अलग अलग भिजत ठेवावे. भिजवलेली डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटावी.या मिश्रणामध्येच पोहेही वाटावे. सारे मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवावे. सकाळी सारे मिश्रण नीट ढवळून त्यामध्ये मीठ आणि थोडा सोडा मिक्स करून घ्यावे. त्यानंतर
    आंबून तयार झालेले इडलीचे पीठ इडली पत्रामध्ये मध्ये टाकावे. 

    इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आणि 15 मिनिटं त्याला वाफवून घ्यावे. बस्स अश्याप्रकारे इडल्या तयार करून घ्याव्या. आता राहिला आपला इडली सोबतचा सांबर,

    इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    सांबाराकरिता, सर्वप्रथम तूर डाळ स्वछ छान धुवून घ्यावी. त्यामध्ये 1 शिमला मिरची, 2टमाटर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या व गरजेपुरते पाणी टाकून कुकर मध्ये लावून घ्यावे, आणि लगेच कुकर च्या 2 शिट्ट्या झाल्या नंतर ते सर्व्हथंड होऊ द्यावे आणि त्यानंतर हे सर्व्हटाकून फोडणी देऊन सांबार बनवावा.

    इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    बस्स अश्याप्रकारे आपली इडली सांबार तयार झाले.... आणि मी इथे सोबत तोंडी लावायला ओल्या शेंगदाण्याची चटणी पण बनवली आहे,,, तर मंडळी कशी वाटली इडली नक्की कळवा बार का

    इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
23 सप्टेंबर 2020 17:29 रोजी
Nagapur

टिप्पण्या (4)

Archana bangare
Archana bangare @Archana2020
24 सप्टेंबर 2020 12:49
Khup chan
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

इडली सांभर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)
  2. सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
  3. चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
  4. टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
  5. क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
  1. पोळीचे नूडल्स (poli noodles recipe in marathi)
  2. वऱ्हाडी मटण (mutton recipe in marathi)
  3. मसाला ऑम्लेट (masala omelette recipe in marathi)
  4. डोनट (donut recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13701558
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close