व्हेज नूडल्स (veg noodle recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पॅन मधे 2 लिटर पाणी घेऊन गरम करणे, त्यात थोडे मीठ आणि 1 टी स्पून तेल टाकणे, आणि त्यात नूडल्स टाकणे, आणि उकडून घेणे आणि चाळणी वर निथळून घेणे,
- 2
कढई मधे तेल टाकून त्यात लसूण आणि कांदा परतून घेणे, आणि नंतर बाकीच्या चिरलेल्या भाज्या टाकून सगळं परतावे, भाज्या खूप शिजवू नये, आणि त्यात सॉस आणि नूडल्स टाकून, परतून घेणे
- 3
नंतर त्यावर बारीक चिरलेली कांदा पात टाकून सर्व्ह करणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13707011







टिप्पण्या