कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे.  तसा हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो पण मी आज रव्याचा ढोकळा बनविला आहे,, अगदी सोप्प्या पद्धतीने बनविलेला हा ढोकळा खायला पण एकदम चवदार लागतो. तर चला मैत्रिणींनो आता बघूया की हा ढोकळा कशाप्रकारे बनविला जातो,,☺

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 ते 25 मिनिटं
5 व्यक्ती
  • 1 ग्लासरवा,
  • 1 ग्लासदही,
  • 1इनो पॅकेट
  • चवीनुसार मीठ
  • 1 टीस्पूनसाखर
  • 1 टीस्पूनहळद
  • 2 टेबलस्पूनतेल (वरून ताडक्यासाठी)
  • 4 ते 5 हिरवी मिरची
  • 1 टीस्पूनमोहिरी
  • 6-7कडीपत्ता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम,1 ग्लास रवा आणि 1 ग्लास दही घ्यावे.

    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर ते एकत्र मिक्स करून घ्यावे, आणि त्या नंतर या मिश्रणाला 10 मिनिटं झाकून ठेवावे. तो पर्यन्त इकडे आपण आधी गॅस वर कुकर गरम व्हायला ठेवावा आणि ढोकळयाच्या भांड्याना व्यवस्थित तेल लावून घ्यावे, 10 मिनिटं झाल्यांनातर आपल्या मिश्रणात चवीपुरतं मीठ, साखर आणि हळद मिक्स करावे.

    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्या मिश्रणामध्ये 1 इनो पॅकेट टाकावे, आणि परत त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे.

    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्या नन्तर फटाफट ते मिश्रण भांड्यांमध्ये ओतावे व लगेच कुकर मध्ये लावावे,व 15 मिनिटं होऊ द्यावे. (इनो टाकल्या नंतरची प्रोसेस जरा फास्ट च करावी)

    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    15 मिनिटानंतर ते कुकर मधून काढून घ्यावे, आणि भांड्याला थोड थंड होऊ द्यावे आणि आपल्याला वाटेल त्या साईज चे काप करून घ्यावे,

    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    बस्स मग नंतर मोहरी, मिरची आणि कडीपत्ता टाकून त्या वरून तडका मारावा, झाले अशाप्रकारे आपला रवा ढोकळा तयार,,,,

    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
26 सप्टेंबर 2020 11:14 रोजी
Nagapur

टिप्पण्या (6)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
26 सप्टेंबर 2020 17:46
Instant and yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा ढोकला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidanayache lonche recipe in marathi)
  2. बटर चकली (butter chakali recipe in marathi)
  3. नानखटाई (nankhatai recipe in marathi)
  4. मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
  5. इनस्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
  1. नूडल्स (noodle recipe in marathi)
  2. नानकटाई (nankhatai recipe in marathi)
  3. मठ्ठा (mattha recipe in marathi)
  4. कच्च्या केळाची भजी (kacchi kelichi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13719665
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close