पोष्टीक पालक अप्पे (palak appe recipe in marathi)

Shruti Falke @cook_26182685
Hashtag # GA4#week2
प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे अप्पे आज बनवणार आहोत.
पोष्टीक पालक अप्पे (palak appe recipe in marathi)
Hashtag # GA4#week2
प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे अप्पे आज बनवणार आहोत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळ्या डाळी धूण मग चांगल्या पाण्यात 6 ते 7 तास भिजत घालाव्यात.
- 2
मग त्या मिक्सर मधुन वाटून घ्यायच्या. मग त्यात पालक, टोमॅटो, कांदा, तिखट, मीठ, जीरं, धणेपुड, हळद, बारीक हिरवी मिरची आणि कोथिंबीर चविनुसार टाकून मिक्षण तयार कराव.
- 3
मग हे मिक्षण अप्पे पात्रात टाकुन दोन्ही बाजुनी चांगले भाजुन घ्यावे.
- 4
गरमागरम टोमॅटो सोस सोबत द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13725800












टिप्पण्या (2)