मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)

#GA4#week2#fenugreek (मेथी)
भाजी मार्केट मध्ये गेल्यावर मेथीची भाजी ची निवड करताना बहुतेक वेळेस चूक होते ती टाळण्यासाठी मेथीचे डेठ लाल आणि मेथीचे पानांच्या कडा हि लाल सर असणारी मेथी ही तसेच बारीक पानांची मेथी ही चविष्ट व पौष्टिक असते.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. हिरव्या मिरच्या व लसूण बारीक चिरून घ्यावे
- 2
एकीकडे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावे
- 3
आता कढईत तेल गरम करून त्यात हिरवी मिरची लसूण मीठ घालावे. मीठ तेलातच घालावे व मग भाजीला फोडणी द्यावी त्यामुळे भाजीचा हिरवेपणा टिकून राहतो
- 4
तसेच मेथीची भाजी किंवा कुठलेही पालेभाजी बनवतांना लाकडी चमच्याचा वापर करावा त्याने भाजीला कडूपणा येत नाही
- 5
भाजी कोरडी बनवण्यासाठी त्यातील पूर्ण पाणी आटू द्यावे
- 6
पण मेथीची भाजी पातळ बनवण्यासाठी त्यात शेंगदाण्याचा कूट पाणी घालून पातळ सार बनवावा व त्यात घालून मेथीची भाजी पातळ बनवावी
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या