अचारी कुरकुरीत तोंडली (aachari crispy tondli recipe in marathi)

Pragati Hakim (English) @cook_21693397
#आज घरात फक्त तोंडली ची भाजी होती आणि ती टिपिकल भाजी खायची इच्छा नव्हती म्हणून मी शोध लावून वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले आणि तयार झालेली रेसिपी मी आपल्या साठी शेअर केली आहे.
अचारी कुरकुरीत तोंडली (aachari crispy tondli recipe in marathi)
#आज घरात फक्त तोंडली ची भाजी होती आणि ती टिपिकल भाजी खायची इच्छा नव्हती म्हणून मी शोध लावून वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले आणि तयार झालेली रेसिपी मी आपल्या साठी शेअर केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका पसरट भांड्यात चिरलेली तोंडली घेऊन त्यात मीठ, तिखट, लोणचे खार, कोथिंबीर, हळद घालून मिसळून थोडावेळ बाजूला ठेवा.नंतर त्यात दोन्ही पिठे घाला.
- 2
मिश्रण एकजीव करा.कढ ईत तेल तापवून तोंडली चे काप हलक्या हाताने मोकळे करत करत खमंग तळून घ्या.
- 3
आपली खमंग अचारी तोंडली वरण-भातासोबत उत्तम लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13753707

टिप्पण्या