टेलदोडक्याचे पकोडे (pakoda recipe in marathi)
#GA4#week3#
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दोडक्याला स्वछ पाण्यानी धुवून घ्यावे आणि त्याचे पातळ काप करून घ्यावे,
- 2
बेसनामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, किंचितसा सोडा, 1 टीस्पून हळद टाकून त्यात पाणी टाकून भिजवून घ्यावे,
- 3
त्या नंतर आपण केलेले ते दोडक्याचे काप भीझवलेल्या बेसनामध्ये बुडवून तेलातुल तळवून घ्यावे.
- 4
तर झाले आपल्या तेलदोडक्याचे पकोडे तयार आणि मग ते गरमा गरम सर्व्ह करावे☺
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13773247










टिप्पण्या (2)